India At UN : भारताने मानवाधिकार परिषदेत दहशतवादावर पुन्हा एकदा तीव्र शब्दांत भाष्य केले आहे. दहशतवादाबाबतच्या दुटप्पी भूमिकेवर भारताने आक्षेप घेतला असून, त्याला मानवतेस धोका म्हटले आहे.
Saudi Arabia : फीफाने आगामी सौदी अरब येथील फीफा-ई-फायनल्सला स्थगित केले आहे. रियाध इंटरनॅशनल एअरपोर्टवरील हल्ल्यानंतर लॉजिस्टिकवर झालेल्या परिणामानंतर हा निर्णय घेण्यात आला.
West Bangal : राष्ट्रीय तपास पथक म्हणजेच एनआयएने पश्चिम बंगालमधील एका मशिदीतील इमामाला अटक केली आहे. या इमामाचे बांगलादेश कनेक्शन उघड झाल्याचेही सांगण्यात येत आहे.
US-Pakistan Relations : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावर भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. पाकिस्तानबाबत अमेरिकेच्या भूमिकेत भारताच्या सुरक्षाविषयक चिंतांकडे दुर्लक्ष झाल्यास त्याचा परिणाम अमेरिका-भारत संबंधांवर होऊ शकतो, असे…
भारतविरोधी कारवायांमध्ये सक्रिय असल्याचा आरोप असलेला आणि लष्कर-ए-तैयबा (LeT) या दहशतवादी संघटनेचा कमांडर गाझी मुमताज याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गाझी मुमताज हा मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात-उद-दावा…