टोरेंट वीज प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य सरकारने सह्याद्री पूर्णपणेने भकास करण्याचा घाट घातला असून, हजारो डेरेदार झाडे तोडण्यात येत असल्याने या विरोधामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून विरोध होत असून सांगलीतही श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानच्या वतीने संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांच्या नेतृत्वाखाली शिवतीर्थावर मशाली हाती घेऊन या प्रकल्पाला तीव्र विरोध करण्यात आला.