भारत प्रगती करतोय, देशाच्या प्रगती सोबतच नागरिकांनी स्व धर्म पालन करत पुढे गेल पाहिजे आणि आपल्या देशाला उन्नत केलं.पाहिजे अस मत मांडत, सिंहस्थ कुंभमेळा आणि गोदावरी सेवक समितीच्या कार्याची माहिती दिलीय रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे महंत नरसिंह कृपादास यांनी. त्यांच्या शी संवाद साधलाय नवराष्ट्र मल्टिमिडीया चे आउटपुट हेड राहुल वाघ यांनी प्रभू रामचंद्र , माता सीता आणि लक्ष्मणांनी वास केलेल्या नाशिक भूमीतल्या कुंभमेळ्याच विशेष महत्व असल्याचे सांगितले.