Dravid- Sehwag Son selected in U19 for australia Tour: भारताने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. यावेळी राहुल द्रविड आणि वीरेंद्र सहवाग च्या मुलांना संधी देण्यात आली आहे.
आयसीसी अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेला १५ जानेवारीपासून सुरूवात होणार असून १५ जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, ५० षटकांच्या सामन्यात ५०० धावांचा टप्पा ओलांडलेला नाही, सेलांगोरच्या संघाने निर्धारित ५० षटकांमध्ये ५६४ धावांचा मोठा धावसंख्या उभारला.