IND Vs PAK U-19 Final: पाकिस्तानच्या संघाने भारताला विजयासाठी 338 रन्सचे टार्गेट दिले होते. तया टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघाकडून प्रथम कर्णधार लक्ष्य राजेश रायचंदानी आणि आर्यवीर सेहवाग यांनी सुरुवात केली.
भारत पाकिस्तान फायनल (फोटो- ट्विटर)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
आज पार पडली भारत-पाकिस्तान फायनल मॅच
पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत केल्या 337 रन्स
अंतिम सामन्यात संघाचा भारताचा दणदणीत विजय
IND Vs PAK U-19 Final: आज अल अमरात क्रिकेट स्टेडियमवर अंडर-19 च्या फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले होते. हा सामना अत्यंत चुरशीचा झाला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 337 रन्सचा मोठा डोंगर उभा पाकिस्तानसमोर उभा केला होता. मात्र या चुरशीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आहे. शेवटच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर फोर मारत भारताने फायनल जिंकली आहे.
भारताची फलंदाजी पाकिस्तानच्या संघाने भारताला विजयासाठी 338 रन्सचे टार्गेट दिले होते. तया टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघाकडून प्रथम कर्णधार लक्ष्य राजेश रायचंदानी आणि आर्यवीर सेहवाग यांनी सुरुवात केली.
जाहिरात
जाहिरात
Web Title: India beat pakistan by 1 wickets and wins under 19 asia cup 2026 finals at last over breaking news tb