Sangli News: योग्य आणि कायमस्वरूपी आमचे पुनर्वसन करावे आम्हाला पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी आणि नंतरच सदर रस्त्याचे रुंदीकरण करावे अन्यथा महापालिका क्षेत्रातील हातगाडी चालकांच्या कडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल…
अधिकृत फेरीवाल्यांना निर्धारित करुन देण्यात आलेल्या क्षेत्राची तसेच पुण्यातील अधिकृत वाहनतळाची माहितीही सभागृहात देण्यात येईल, असे मंत्री देसाई यांनी सांगितले.
राजकीय पुढऱ्यांच्या पाठबळामुळे पादचाऱ्यांचा चालण्याचा हक्क हिरावून फेरीवाले व्यवसाय करत असल्याच्या तक्रारी नागरिक करत असल्याने पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून फेरीवल्यानं विरोधात कारवाई करण्यात येत आहे.
मे २०२५ मध्ये, आरपीएफने एकूण ७०६ प्रकरणे नोंदवली आणि २,८८,६७० रुपयांचा दंड वसूल केला, तर जून महिन्यात १० जून २०२५ पर्यंत २८२ प्रकरणे नोंदवली गेली आणि ९६,०२० रुपयांचा दंड वसूल…