• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Shambhuraj Desai Will Order Action Against Unlicensed Hawkers In Pune

Pune News: ‘परवाना नसलेल्या फेरीवाल्यांवर…’; मंत्री शंभूराज देसाई देणार लवकरच आदेश

अधिकृत फेरीवाल्यांना निर्धारित करुन देण्यात आलेल्या क्षेत्राची तसेच पुण्यातील अधिकृत वाहनतळाची माहितीही सभागृहात देण्यात येईल, असे मंत्री देसाई यांनी सांगितले.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 28, 2026 | 06:17 PM
Pune News: 'परवाना नसलेल्या फेरीवाल्यांवर...'; मंत्री शंभूराज देसाई देणार लवकरच आदेश

मंत्री शंभुराज देसाई (फोटो- सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

रस्त्यावरील फेरीवाल्यांमुळे होतेय वाहतूक कोंडी 
कारवाईचे पुणे आयुक्तांना आदेश दिले जाणार 
मंत्री शंभुराज देसाई यांची विधानसभेत माहिती 

मुंबई: पुण्यातील रस्त्यावरील फेरीवाल्यांमुळे होणारी वाहतूक कोंडीची समस्या तातडीने निकाली काढण्यासाठी ज्या फेरीवाल्यांकडे परवाना नाही अशांबाबत कडक कारवाई करण्याचे आदेश पुणे महापालिका आयुक्तांना तातडीने देण्यात येणार असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले. पुण्यातील वाढत्या फेरीवाल्यांमुळे होणारी वाहूतक कोंडी याबाबत सदस्य बापूसाहेब पठारे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री देसाई बोलत होते. या लक्षवेधीत सदस्य राहूल कुल, प्रशांत बंब, भीमराव तपकीर यांनी सहभाग घेतला.

मंत्री देसाई यांनी सांगितले की, पुणे शहर व अंतर्गत रस्त्यांवर अधिकृत परवानाधारक फेरीवाल्यांना विक्रीसाठी स्टॉल लावण्याचे क्षेत्र निर्धारित करुन देण्यात आलेले आहे. त्याव्यतिरिक्त त्यांनी जर इतर ठिकाणी स्टॉल लावलेले असतील तर ते काढून टाकण्याची तसेच विनापरवानाधारक फेरीवाल्यांवर तातडीने कारवाई करण्यासंदर्भात पुणे महापालिका आयुक्तांना आदेशित करण्यात येईल.

Tourism News: “पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनस्थळांची…”; मंत्री शंभूराज देसाईंचे स्पष्ट निर्देश

त्याचप्रमाणे या कारवाई कुचराई करणा-या वॉर्ड अधिकारी, संबंधित अधिकारी यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. परवानाधारक फेरीवाल्यांना निर्धारित क्षेत्रात विक्री स्टॉल लावता येतील. तसेच विद्यापीठ परिसरातील अनधिकृत स्टॉलधारकांवर ही कारवाई करुन त्या परिसरातील अनधिकृत स्टॉल काढण्यात येतील. अधिकृत फेरीवाल्यांना निर्धारित करुन देण्यात आलेल्या क्षेत्राची तसेच पुण्यातील अधिकृत वाहनतळाची माहितीही सभागृहात देण्यात येईल, असे मंत्री देसाई यांनी सांगितले.

पुणे महानगरपालिकेमध्ये नगर पथ विक्रेता समितीची स्थापन करण्यात आली असून सदर समितीच्या दोन बैठका झाल्या आहेत. सदर बैठकीत ३२ मुख्य रस्त्यापैकी १४ रस्ते वाहतूक कोंडी होत असलेल्या ठिकाणाबाबत वाहतूक पोलीस विभाग व पुणे महानगरपालिका यांचेमार्फत फेरीवाला झोन स्थलांतरित करण्याबाबतची कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे.

Pune News: मध्यरात्री अचानक गायब, फोनही बंद अन्…,Sinhagad Fort वर ‘त्या’ व्यक्तीचा मृतदेह आढळला; काय घडलं नेमकं?

अतिक्रमण/अनाधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग परिमंडळ कार्यालय क. १ ते ५ यांचे नियंत्रणाखाली १५ क्षेत्रिय कार्यालये अंतर्गत १५ अतिक्रमण निर्मूलन पथक व मध्यवर्ती पथक (भरारी पथक यांच्यामार्फत अतिक्रमण निर्मूलनाची रस्ता, पदपथांवर कारवाई करण्यात येते. वडगावशेरी भागात मोठ्या प्रमाणात आयटी हब असल्यामुळे नागरिकांची वर्दळ, जादा प्रमाणात वाहने या कारणांमुळे वाहतूक कोंडी होत असते. वाहतूक कोंडी कमी करण्याकरिता अतिक्रमण विभागाकडून वारंवार फेरीवाल्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येते. रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्याकरिता पोलीस प्रशासन विभागाशी समन्वय साधून ज्या ठिकाणी अतिक्रमणे झालेली आहेत, अशी सर्व अतिक्रमणे खात्याकडून निष्कासित करण्यात येतात, असे मंत्री देसाई यांनी सांगितले.

Web Title: Shambhuraj desai will order action against unlicensed hawkers in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 06:16 PM

Topics:  

  • pune news
  • Shambhuraj Desai

संबंधित बातम्या

Transporters Strike 2026: राज्यात ५ मार्चपासून ट्रान्सपोर्टरचा चक्का जाम! टोल आणि ई-चलन नियमांविरोधात बेमुदत आंदोलनाचे हत्यार
1

Transporters Strike 2026: राज्यात ५ मार्चपासून ट्रान्सपोर्टरचा चक्का जाम! टोल आणि ई-चलन नियमांविरोधात बेमुदत आंदोलनाचे हत्यार

Loni-Kalbhor News: मुळा-मुठा नदीपात्रातील कचऱ्याला भीषण आग, काय आहेत दुष्परिणाम?
2

Loni-Kalbhor News: मुळा-मुठा नदीपात्रातील कचऱ्याला भीषण आग, काय आहेत दुष्परिणाम?

Pune Land Scam News: ताथवडे जमीन घोटाळा: ताथवडेतील सरकारी जमिनीच्या बेकायदेशीर विक्रीचा पर्दाफाश
3

Pune Land Scam News: ताथवडे जमीन घोटाळा: ताथवडेतील सरकारी जमिनीच्या बेकायदेशीर विक्रीचा पर्दाफाश

पुरंदर विमानतळासाठीच्या हालचालींना वेग; एका एकरसाठी तब्बल दोन कोटी मिळणार?
4

पुरंदर विमानतळासाठीच्या हालचालींना वेग; एका एकरसाठी तब्बल दोन कोटी मिळणार?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Kolhapur Marathi School News राज्यातील एकही मराठी शाळा शाळा बंद करु देणार नाही,तीव्र लढा उभारला जाईल

Kolhapur Marathi School News राज्यातील एकही मराठी शाळा शाळा बंद करु देणार नाही,तीव्र लढा उभारला जाईल

Feb 28, 2026 | 07:43 PM
Latur Crime News : विविध भागात दहशत माजवत, गाड्यांची तोडफोड घरांवर केली होती दगडफेक

Latur Crime News : विविध भागात दहशत माजवत, गाड्यांची तोडफोड घरांवर केली होती दगडफेक

Feb 28, 2026 | 07:36 PM
PAK vs SL: ‘इनसे न हो पाई…’ सेहवागचा पाकिस्तानला टोमणा, सेमीफायनलमध्ये येण्यासाठी मार्गही सांगितला

PAK vs SL: ‘इनसे न हो पाई…’ सेहवागचा पाकिस्तानला टोमणा, सेमीफायनलमध्ये येण्यासाठी मार्गही सांगितला

Feb 28, 2026 | 07:33 PM
Cold Drinks, Ice Cream करा टाटा बाय बाय ; उन्हाळ्यात कुल राहण्यासाठी आहारात पेयांचा करा समावेश

Cold Drinks, Ice Cream करा टाटा बाय बाय ; उन्हाळ्यात कुल राहण्यासाठी आहारात पेयांचा करा समावेश

Feb 28, 2026 | 07:28 PM
Pak-Afghan War : ट्रम्प यांचा ग्रीन सिग्नल अन् पाकिस्तानचा अफगाणवर हल्ला? वॉशिंग्टनमध्ये ठरला ‘गेम प्लॅन’!

Pak-Afghan War : ट्रम्प यांचा ग्रीन सिग्नल अन् पाकिस्तानचा अफगाणवर हल्ला? वॉशिंग्टनमध्ये ठरला ‘गेम प्लॅन’!

Feb 28, 2026 | 07:20 PM
Adaniच्या ‘या’ शेअरवर सोमवारी ठेवा नजर! कंपनीशी संबंधित २ मोठे अपडेट्स समोर…

Adaniच्या ‘या’ शेअरवर सोमवारी ठेवा नजर! कंपनीशी संबंधित २ मोठे अपडेट्स समोर…

Feb 28, 2026 | 07:18 PM
Prajakta Mali : प्राजक्ता माळीने घेतली कामातून रजा! १५ दिवसांसाठी भक्तीत रंगणार रंग, गुरुभजनी अभिनेत्री दंग

Prajakta Mali : प्राजक्ता माळीने घेतली कामातून रजा! १५ दिवसांसाठी भक्तीत रंगणार रंग, गुरुभजनी अभिनेत्री दंग

Feb 28, 2026 | 07:17 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्यसेवेचा फज्जा उडाला -वैभव नाईक

Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्यसेवेचा फज्जा उडाला -वैभव नाईक

Feb 28, 2026 | 06:45 PM
Ratnagiri : राष्ट्रीय महामार्गावरील बेशिस्त चालकांवर आता रडारची नजर

Ratnagiri : राष्ट्रीय महामार्गावरील बेशिस्त चालकांवर आता रडारची नजर

Feb 28, 2026 | 03:27 PM
THANE : रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघाताचे राजकारण करू नये – आनंद परांजपे

THANE : रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघाताचे राजकारण करू नये – आनंद परांजपे

Feb 28, 2026 | 03:22 PM
Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Feb 27, 2026 | 07:38 PM
Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Feb 27, 2026 | 07:29 PM
Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Feb 27, 2026 | 07:18 PM
Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Feb 27, 2026 | 06:46 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.