World Environment Day: विट्टी इंटरनॅशनल स्कूल, बोरिवली येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 'नेट झिरो कॅम्पस चॅलेंज' राबवण्यात आले. इयत्ता ५वी ते ९वीच्या ७०० हून अधिक विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक उपक्रमांत सहभाग घेत शाश्वततेचा…
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रस्ते विकासाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सातत्याने समन्वय साधला जात असून वृक्षसंवर्धनाबाबत आवश्यक मार्गदर्शक सूचना देण्यात येत असल्याचे सातपुते यांनी सांगितले.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत आरे कॅम्प परिसरात वृक्षारोपण पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभर राबविण्यात येणाऱ्या ‘हरित महाराष्ट्र – ३०० कोटी वृक्षारोपण’ मोहिमेअंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात मोठ्या…
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईत टेट्रा पॅक इंडियाने पुनर्वापर आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती मोहीम सुरू केली. दादरमधील वीर बाजी प्रभू उद्यानात पुनर्वापरित पेय कार्टनपासून तयार करण्यात आलेल्या अभिनव पदपथाचे उद्घाटन करण्यात…
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने राज्यव्यापी अत्याधुनिक स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ केला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते परळ बसस्थानक येथे या उपक्रमाची सुरुवात झाली आहे.