ऑनलाइन बुकिंगच्या माध्यमातून ग्राहक शोधले जात होते आणि खासगी हॉटेलमध्ये भेटी घडवून आणल्या जात होत्या. येरवडा पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवताच या रॅकेटचा पर्दाफाश झाला आणि दोन महिलांची सुटका करण्यात आली.
गौरव व भाग्येश दोघे मित्रांनी मध्यरात्री पार्टी केली. नंतर आलिशान कारने जाताना गौरवने शास्त्रीनगर चौकाच्याच सिग्नलला रस्त्याच्या मधोमध गाडी थांबवून रस्त्यावरच लघुशंका केल्याचा प्रकार घडला होता.
येरवडा पोलिसांनी दुहेरी कारवाई करत जबरी चोऱ्या करणाऱ्या तसेच वाहने चोरणाऱ्या चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. दोन कारवाईत पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या आहेत.