राहू–खामगाव आणि खडकी–देऊळगावराजे जिल्हा परिषद गटात आमदार कुल यांनी भाजपकडून उभे केलेले उमेदवार पराभूत झाल्याने, कुल यांचा तथाकथित ‘मास्टर स्ट्रोक’ सपशेल फसल्याचे स्पष्ट झाले आहे.
सुरेश वरपुडकर यांच्या कुटुंबाचा पराभवातून घराणेशाहीच्या राजकारणाच्या विरोधात मतदान केले आहे. लातूर महानगरपालिका निवडणुकीतही असाच ट्रेंड दिसून आला होता, जिथे भाजपच्या घराणेशाही राजवटीला जनतेने नाकारले होते.
ZP Election Results Live Update : राज्यातील जिल्हा परिषदांसह पंचायत समितींच्या मतमोजणीचे वेगवान अपडेट्स 'नवराष्ट्र'वर...प्रत्येक घडामोडी एका क्लिकवर...