Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्लीतील सर्वोत्कृष्ट सिनेमाघर जिथे ‘Stree 2’ चित्रपटाची मिळतील सर्वात स्वस्त तिकीट

बॉलीवूडचा हिट चित्रपट 'स्त्री'चा पुढील भाग 'स्त्री 2' लवकरच प्रदर्शित होत आहे. त्यामुळे तुम्हालाही हा चित्रपट कमी बजेटमध्ये उत्तम सुविधांसह पाहायचा असल्यास तुम्ही दिल्लीतील या लोकप्रिय चित्रपटगृहांना भेट देऊ शकता. येथे तुम्हाला ऑनलाईन बुकिंगदेखील करता येईल.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 15, 2024 | 01:40 PM
दिल्लीतील सर्वोत्कृष्ट सिनेमाघर जिथे ‘Stree 2’ चित्रपटासाठी मिळतील सर्वात स्वस्त तिकीट

दिल्लीतील सर्वोत्कृष्ट सिनेमाघर जिथे ‘Stree 2’ चित्रपटासाठी मिळतील सर्वात स्वस्त तिकीट

Follow Us
Close
Follow Us:

हॉरर आणि कॉमेडी चित्रपट ‘स्त्री 2’ आता 15 ऑगस्ट रोजी जवळपासच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. प्रदर्शित होण्याआधीपासूनच या चित्रपटाची हवा देशभरात पसरली आहे. अनेकजण आतुरतेने या चित्रपटाची वाट पाहत आहेत. तुम्ही खूप दिवसांपासून कोणता चित्रपट पाहिला नसेल तर राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी यांचा हा नवीन चित्रपट तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरेल. हा चित्रपट बॉलिवूडच्या हिट चित्रपट ‘स्त्री’चा पुढचा भाग असणार आहे. पहिला भाग प्रेक्षकांना प्रचंड आवडला. याच पार्शवभूमीवर आज आम्ही तुम्हाला सिनेमा घरांबद्दल विशेष माहिती सांगत आहोत, इथे तुम्हाला या सिनेमाची तिकिटे सहज आणि कमी दरात खरेदी करता येतील.

दिल्लीतील सर्वोत्कृष्ट सिनेमाहॉल 

PVR IMAX, वसंत कुज

पीव्हीआर आयनॉक्स, वसंत कुंज येथे तुम्हाला नवीन चित्रपट ‘स्त्री 2’ चे ऍडव्हान्स ऑनलाईन तिकीट बुक करता येईल. तसेच तुम्ही यात तुमच्या आवडीनुसार तुम्हाला हवी ती सीट बुक करू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो, PVR IMAX हे दिल्लीतील सर्वोत्तम सिनेमा हॉलपैकी एक आहे. येथील सर्वोत्तम आयमॅक्स स्क्रीनमुळे प्रेक्षकांना उत्तम दर्जाचे चित्र पाहण्याची संधी मिळते.

हेदेखील वाचा – बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक मानले जाणारे भारतातील अनोखे मंदिर! या रक्षाबंधनाला नक्की भेट द्या

PVR डायरेक्टर्स कट, वसंत कुंज

वसंत कुंजमधील पीव्हीआर डायरेक्टर्स कटमध्ये तुम्हाला साऊथ दिल्लीचा क्राउड पाहायला मिळेल. हा सिनेमाहॉल दक्षिण दिल्लीतील युवकांच्या पहिल्या यादीत आहे. या जागीही तुम्ही ‘स्त्री 2’ चित्रपटाच्या तिकिटासाठी ऑनलाईन बुकिंग करू शकता. तसेच तुम्हाला हवे असल्यास तुम्ही येथे जाऊन थेट तिकटदेखील बुक करू शकता. तुम्हाला येथे सर्व प्रकारच्या सुविधा मिळतील.

INOX, नेहरू प्लेस

नेहरू प्लेस जागी स्थित INOX हा दिल्लीतील एक प्रमुख सिनेमाहॉलपैकी एक आहे. जेथे तुम्ही ‘स्त्री 2’ चित्रपट पाहण्याचा आनंद लुटू शकता. INOX मध्ये आरामदायी आसन, क्रिस्टल-क्लिअर डिजिटल प्रोजेक्शन आणि इमर्सिव्ह सराउंड साउंडची वैशिष्ट्ये आहेत जी कोणत्याही चित्रपटाची गुणवत्ता उंचावतात. तसेच इथे पोपकॉर्नसह अनेक चविष्ट स्नॅक्सदेखील ऑफर केले जाते. तुम्हाला तुमच्या जोडीदारासह चित्रपटाचा आनंद लुटायचा असेल तर हा सिनेमा हॉल तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल.

डिलाइट सिनेमा, दरियागंज

दर्यागंजमधला डिलाइट सिनेमा बराच जुना आहे. याची सुरुवात 1954 साली करण्यात आली होती. मात्र इतक्या वर्षानंतरही याजागी आजही चित्रपट पाहणाऱ्यांची कमी नाही. येथे तुम्ही बॉलीवूडचे नवीनतम चित्रपट कोणत्याही त्रासाशिवाय आरामात पाहू शकता. . तुम्ही येथे जाऊन Stree 2 आरामात पाहू शकता.

 

Web Title: Best cinemas in delhiwhere you can get cheapest movie tickets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2024 | 12:41 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.