Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Independence Day 2024: भारतातील ‘या’ राज्यात कधीही साजरा केला जात नाही 15 ऑगस्ट! कारण काय? जाणून घ्या

देशभरात 15 ऑगस्टची जय्यत तयारी सुरु झाली आहे. भारतीयांसाठी हा दिवस फार मोलाचा आहे. हा दिवस संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मात्र तुम्हाला माहिती आहे का? देशात असेही एक राज्य आहे जिथे आजही 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्यदिन मानला जात नाही आणि साजरा केला जात नाही. यामागचे कारण काय, ते सविस्तर जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 14, 2024 | 09:33 AM
भारतातील 'या' राज्यात कधीही साजरा केला जात नाही 15 ऑगस्ट! कारण काय? जाणून घ्या

भारतातील 'या' राज्यात कधीही साजरा केला जात नाही 15 ऑगस्ट! कारण काय? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

भारताचा स्वातंत्र्यदिन आता अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे. यावर्षी भारत आपला 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. हा दैवस साजरा करण्यासाठी आता संपूर्ण देश आता सज्ज झाला आहे. सध्या सर्वत्र 15 ऑगस्टचा उत्साह पाहायला मिळत आहे. याच दिवशी भारताची ब्रिटिशांच्या तावडीतून सुटका झाली होती. जिथे भारताच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्यतेचा आवाज घुमत आहे तिथेच एक असेही राज्य आहे, जिथे आजकाल शांततेचे वातावरण आहे. याचे कारण म्हणजे या राज्यात 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा केला जात नाही.

होय, हे खरे आहे की, भारतात एक असेही राज्य आहे जिथे 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा केला जात नाही. या राज्याचे नाव आहे गोवा. अनेकांना जाणून आश्चर्य वाटेल कारण गोवा हे भारताचे एक प्रमुख ठिकाण आहे. या जागी दरवर्षी हजारो पर्यटक सुट्टीचा आनंद घेण्यासाठी येत असतात. भारतातील सुंदर ठिकाणांपैकी हे एक आहे. मात्र गोव्यात स्वातंत्र्य दिन कधीच साजरा झाला नाही. गोव्यातील लोकांना स्वातंत्र्यदिन का साजरा करता येत नाही, हे या लेखाद्वारे जाणून घेऊयात.

हेदेखील वाचा – अमेरिकेचा नागरिकांना इशारा! बांगलादेशसह ‘या’ देशांमध्ये न जाण्याचा दिला आदेश, भारताच्या ‘या’ दोन जागांचा समावेश

या कारणामुळे गोव्यात नाही साजरा केला जात स्वातंत्र्यदिन

15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत इंग्रजांच्या गुलामतीतून स्वतंत्र झाला हे आपणा सर्वांना माहीत आहे. या दिवशी संपूर्ण देश आनंदात असताना गोव्यात मात्र निराशेचे ढग होते. कारण भारत स्वतंत्र झाल्यानंतरही गोवा पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता. याच कारणामुळे गोव्यात स्वातंत्र्याचा उत्सव साजरा केला जात नाही.

400 वर्षे पोर्तुगीजांनी राज्य केले

पोर्तुगीजांनी गोव्यावर अवघे 400 वर्षे राज्य केले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यांनतर 14 वर्षांनी 1961 मध्ये गोवा पोर्तुगीज राजवटीतून स्वातंत्र्य झाला. याच कारणामुळे या जागी आजही 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्यदिन मानला जात नाही आणि साजरा केला जात नाही.

 

Web Title: Independence day 2024 15th august not celebrated in goa know the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2024 | 09:33 AM

Topics:  

  • 15 august
  • Goa
  • Independence Day 2024

संबंधित बातम्या

गोव्याच्या फ्लाईटमध्ये प्रियकराचा गेम ओव्हर! एकाच प्रवासात समोर आल्या तीन गर्लफ्रेंड्स, विमानातच सुरु झाला गोंधळ; Video Viral
1

गोव्याच्या फ्लाईटमध्ये प्रियकराचा गेम ओव्हर! एकाच प्रवासात समोर आल्या तीन गर्लफ्रेंड्स, विमानातच सुरु झाला गोंधळ; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.