Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

या पर्वतांना आजही मानले जाते देवाचे घर, इथे आहे अद्भुत शक्तींचे वास्तव; दर्शनासाठी कठीण मार्गही पार करतात भाविक

जगात अशी अनेक ठिकाणे आहेत जी आपल्या धार्मिक महत्त्वासाठी फार लोकप्रिय आहेत. आज आम्ही तुम्हाला देशातील अशा काही पर्वतांविषयी माहिती सांगत आहोत, जिथे आजही देवांचे वास्तव असल्याचे मानले जाते.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 15, 2025 | 08:55 AM
या पर्वतांना आजही मानले जाते देवाचे घर, इथे आहे अद्भुत शक्तींचे वास्तव; दर्शनासाठी कठीण मार्गही पार करतात भाविक

या पर्वतांना आजही मानले जाते देवाचे घर, इथे आहे अद्भुत शक्तींचे वास्तव; दर्शनासाठी कठीण मार्गही पार करतात भाविक

Follow Us
Close
Follow Us:

भारत त्याच्या निसर्गसौंदर्यामुळे जगभर प्रसिद्ध आहे. येथील प्रत्येक जागा स्वतःमध्ये खास आहे. येथे समुद्राच्या लाटा तसेच आकाशाला भिडणारी पर्वतशिखरे आहेत. अनेकांना पर्वत पाहायला फार आवडतात. पर्वतांच्या ठिकाणी शांततामय वातावरणाचा अनुभव घेता येतो. येथील सौंदर्यही मनाला भिडून जाते, ज्यामुळे बहुतेक लोक आपल्या सुट्टीत पर्वतांना भेट देण्याचा प्लॅन करतात. विशेषतः भारतात, पर्वतांचे स्वतःचे विशेष महत्त्व आहे आणि जेव्हा या पर्वतांवर दैवी शक्ती जाणवते तेव्हा हे महत्त्व आणखी वाढते. भारतात असे अनेक पर्वत आहेत, जिथे अजूनही देवांचे वास्तव आहे, असे मानले जाते. अशा परिस्थितीत, आज या लेखात आम्ही तुम्हाला देशातील अशा काही पर्वतांबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही देखील दैवी शक्तींचा अनुभव घेऊ शकता.

भारताचे मिनी स्वित्झर्लंड, इथे फक्त भारतीयांना आहे फिरण्याची परवानगी; परदेशांना प्रवेश नाही

गोवर्धन पर्वत

वृंदावन जवळील गोवर्धन पर्वताचे नाव सर्वांना माहित आहे. हा एक असा पर्वत आहे ज्याची उंची फारशी उंच नाही, पण तो दूरवर पसरलेला आहे. हा पर्वत भगवान इंद्राच्या क्रोधाचा आणि भगवान श्रीकृष्णाच्या प्रेमाचा पुरावा आहे. खरंतर, असे मानले जाते की जेव्हा पर्जन्यदेवता इंद्रादेवाने वृंदावनातील लोकांना शिक्षा करण्यासाठी वादळ आणि पाऊस धर्तीवर पाठवला, यावेळी कृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वताला उचलले आणि त्याखाली असलेल्या सर्वांना सात दिवसांसाठी आश्रय दिला. आजही लोक भगवान श्रीकृष्णाचे आशीर्वाद घेण्यासाठी या पर्वताला प्रदक्षिणा घालतात.

त्रिकुटा पर्वत

त्रिकुट पर्वताबद्दल ऐकताच आपल्या मनात वैष्णो देवीचा दरबार येतो. कटरा येथील हा पर्वत वैष्णो देवीचे घर मानले जाते. हे असे ठिकाण आहे जिथे माता राणी राहतात आणि दूरदूरहून तिच्या भक्तांना आकर्षित करतात. येथे पोहोचण्यासाठी भाविकांना १२ किमीचे कठीण अंतर चढावे लागते, परंतु देवीचे आशीर्वाद मिळविण्यासाठी आणि तिची उपस्थिती जाणवण्यासाठी लोक हा कठीण मार्गदेखील पार करतात.

कैलास पर्वत

कैलास पर्वत हे हिंदू, बौद्ध, जैन आणि बॉन अनुयायांच्या श्रद्धेचे केंद्र मानले जाते. तिबेटाच्या पठारावर हे पर्वत वसले आहे . कैलास पर्वताला स्वर्गची उपमा दिली आहे. खरं तर, हा पर्वत भगवान शिवाचे निवासस्थान आहे. लोक परमेश्वराचे आशीर्वाद घेण्यासाठी येथे चढत नसले तरी, ते त्याभोवती परिक्रमा करतात. हा ५२ किलोमीटरचा प्रवास आयुष्यभराची कर्मे शुद्ध करतो असे मानले जाते. या पर्वताची एक प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर तुम्हाला पुण्य मिळते असा लोकांचा समज आहे.

राम आणि हनुमान पहिल्यांदा कुठे भेटले? यंत्राच्या आत दडली आहे हनुमानांची अलौकिक प्रतिमा; एकदा नक्की भेट द्या

पार्वती व्हॅली

नावाप्रमाणेच, हा पर्वत भगवान शिवाशी देखील संबंधित आहे. असे म्हटले जाते की पार्वती व्हॅली ही अशी जागा आहे जिथे भोलानाथांनी हजारो वर्षे ध्यान केले होते. आजही तुम्हाला येथे ती चमक आणि शांतता जाणवेल. दूरदूरवरून लोक इथे या ठिकाणाचे सौंदर्य आणि शांतता प्राप्त करण्यासाठी येतात.

Web Title: These mountains are still considered the home of god here lies the reality of amazing powers devotees even cross difficult paths to take the darshan travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2025 | 08:55 AM

Topics:  

  • Tourism news
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

भारतातील एक असे मंदिर जिथे आजही देव आहे जिवंत; 150 पायऱ्यांनंतर होते देवाचे दर्शन
1

भारतातील एक असे मंदिर जिथे आजही देव आहे जिवंत; 150 पायऱ्यांनंतर होते देवाचे दर्शन

नववर्षाचा सर्वात पहिला सूर्य देशाच्या या भागात उगवणार… कस जायचं? जाणून घ्या
2

नववर्षाचा सर्वात पहिला सूर्य देशाच्या या भागात उगवणार… कस जायचं? जाणून घ्या

नववर्षाची सुरुवात करा रामाच्या दर्शनाने…IRCTC घेऊन आला बजेट फ्रेंडली पॅकेज
3

नववर्षाची सुरुवात करा रामाच्या दर्शनाने…IRCTC घेऊन आला बजेट फ्रेंडली पॅकेज

Maharashtra Tourism : महाराष्ट्रातील नव्याने विकसित होणारी पर्यटनस्थळे बनतायत पर्यटकांची नवी पसंती
4

Maharashtra Tourism : महाराष्ट्रातील नव्याने विकसित होणारी पर्यटनस्थळे बनतायत पर्यटकांची नवी पसंती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.