Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वस्तात मस्त! ‘या’ 5 वंदे भारत ट्रेनचे तिकीट आहे 1000 हून कमी

वंदे भारत एक्सप्रेसची सुरुवात 2019 पासून करण्यात आली आणि आता ही ट्रेन एकूण 40 हुन अधिक मार्गांनी धावते. तुम्हाला माहित आहे का? वंदे भारतच्या 5 अशाही ट्रेन आहेत ज्यासाठी तुम्हाला 1000 हून कमी किंमत मोजावी लागते. कोणत्या आहेत या ट्रेन? वाचा आणि जाणून घ्या. (फोटो सौजन्य: istock)

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 13, 2024 | 02:40 PM
'या' 5 वंदे भारत ट्रेनचे तिकीट आहे 1000 हून कमी

'या' 5 वंदे भारत ट्रेनचे तिकीट आहे 1000 हून कमी

Follow Us
Close
Follow Us:

भारताच्या सर्वोत्तम ट्रेन्समध्ये वंदे भारतचा मुख्यतः समावेश होतो. 2019 साली वंदे भारत ट्रेन प्रथम सुरु करण्यात आली. तेव्हापासून ही ट्रेन अनेक भारतीयांची आवडती ट्रेन बनली. या ट्रेनची खासियत म्हणजे जुन्या गाड्यांपेक्षा या ट्रेनने लांबचा प्रवास सुरळीत आणि कमी वेळेत कापता येतो. वंदे भारत ट्रेन जुन्या गाड्यांपेक्ष वेगवान गतीने चालते आणि लांबचा प्रवास अधिक सुख-कर करते. तसेच या ट्रेनमध्ये अनेक सोयीसुविधा उपलब्ध असतात. यात प्रवाशांना फ्री वाय-फाय, मनोरंजनासाठी 32-इंच मोठी स्क्रीन आणि रुंद काचेच्या खिडक्या अशी वैशिष्ट्ये पुरवली जातात.

याचाच अर्थ तुम्ही या ट्रेनमध्ये इंटरनेट चालवू शकता आणि प्रवास करताना सुंदर दृश्यांचा आनंद घेऊ शकता. मात्र आता वंदे भारत किती मार्गांनी धावत आहे तुम्हाला माहित आहे का? आतापर्यंत वंदे भारत ट्रेन एकूण 40 हुन अधिक मार्गांनी धावते. असे म्हणतात की, वंदे भारत ट्रेनने प्रवास करण्यासाठी तिकीटाची किंमत फार मोठी आकारवी लागते मात्र आम्ही तुम्हाला आज वंदे भारतच्या 5 खास ट्रेनविषयी सविस्तर माहिती सांगणार आहोत. विशेष म्हणजे, या ट्रेन्सच्या तिकीटाची किंमत अगदी कमी असून 1000 हून कमी तुम्हाला या ट्रेनचे तिकीट मिळणार आहे.

मुंबई सेंट्रल – गांधीनगर सेंट्रल

  • ट्रेन संख्या – 20901/20902
  • फ्रिक्वेन्सी – बुधवारसोडून इतर दिवशी उपलब्ध
  • अंतर – 520 किमी (320 मील)
  • यात्रा वेळ – 6 तास 25 मिनिटे
  • तिकीटाची किंमत – रु. 755 – रु. 1955

मुंबई CST – साईनगर शिर्डी

  • ट्रेन संख्या – 22223/22224
  • फ्रिक्वेन्सी – मंगळवारसोडून इतर दिवशी उपलब्ध
  • अंतर – 340 किमी
  • यात्रा वेळ – 5 तास 10 मिनिटे
  • तिकीटाची किंमत – 1095 – 2,405 रुपये

हावडा – पुरी

  • ट्रेन संख्या – 22895/22896
  • फ्रिक्वेन्सी – मंगळवारसोडून इतर दिवशी उपलब्ध
  • अंतर – 500 किमी
  • यात्रा वेळ – 6 तास 25 मिनिटे
  • तिकीटाची किंमत – 1065 – 2,485 रुपये

डेहराडून – आनंदविहार टर्मिनल

  • ट्रेन संख्या – 22458/22457
  • फ्रिक्वेन्सी – मंगळवारसोडून इतर दिवशी उपलब्ध
  • अंतर – 302 किमी
  • यात्रा वेळ – 4 तास 45 मिनिटे
  • तिकीटाची किंमत – 1065 – 2,485 रुपये

न्यू जलपाईगुडी जंक्शन-गुवाहाटी

  • ट्रेन संख्या – 22227/22228
  • फ्रिक्वेन्सी – मंगळवारसोडून इतर दिवशी उपलब्ध
  • अंतर – 407 किमी
  • यात्रा वेळ – 5 तास 30 मिनिटे
  • तिकीटाची किंमत – 1075 – 2,025 रुपये

 

Web Title: Vande bharat 5 trains in india which has lower ticket price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2024 | 02:39 PM

Topics:  

  • Indian Railways
  • vande bharat

संबंधित बातम्या

नागपूर-पुणे वंदे भारतचंं स्वप्न पूर्ण, १० ऑगस्टला PM नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण
1

नागपूर-पुणे वंदे भारतचंं स्वप्न पूर्ण, १० ऑगस्टला PM नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण

1500 किमी अंतर फक्त ६ तासांत; या दोन शहरांदरम्यान धावणार भारतातील दुसरी बुलेट ट्रेन
2

1500 किमी अंतर फक्त ६ तासांत; या दोन शहरांदरम्यान धावणार भारतातील दुसरी बुलेट ट्रेन

पुणे-मिरज रेल्वे दुहेरी मार्ग कार्यन्वित; शिंदवणे घाटमाथ्यावरून धावली डबल रेल्वे
3

पुणे-मिरज रेल्वे दुहेरी मार्ग कार्यन्वित; शिंदवणे घाटमाथ्यावरून धावली डबल रेल्वे

फक्त १३ जागांसाठी संधी! RRC पूर्वी रेल्वेमध्ये भरती; Scouts & Guides पदे येतील भरण्यात
4

फक्त १३ जागांसाठी संधी! RRC पूर्वी रेल्वेमध्ये भरती; Scouts & Guides पदे येतील भरण्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.