Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रत्नागिरीत रंगणार कुस्त्यांची महादंगल, कोण मारणार बाजी, पाहा व्हिडीओ 

लाल मातीतली कुस्ती आता रत्निगिरीकरांना देखील पाहायला मिळणार आहे. उद्योगमंत्री, व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी या कुस्तीचं आयोजन केलं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 10, 2025 | 03:31 PM

उद्योगमंत्री, व मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या विधानसभा निवडणुकीच्या ऐतिहासिक विजयानिमित्त रत्नागिरीच्या इतिहासात प्रथमच देशभरातील नामांकित कुस्तीगिरांची कुस्त्यांची महादंगल रंगणार आहे. 10 आणि 11 जानेवारी या दोन दिवसांत देशातील नावाजलेल्या ५० कुस्तीपटूंच्या कुस्त्यांचा रंगलेला फड रत्नागिरीकरांना पहायला मिळणार आहे.रत्नागिरी जिल्हा मल्टिपल स्पोर्ट्‌स असोसिएशनच्या वतीने रत्नागिरीत अनोख्या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरीतील किंबहुना कोकणातील ही पहिलीच कुस्त्यांची स्पर्धा ठरणार असून हि स्पर्धा रत्नागिरीतील उद्यमनगर येथील मैदानात आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत पहिला सामना महाराष्ट्र व भारत केसरी सिकंदर शेख विरुद्ध भारत केसरी दिल्लीचा कुस्तीपटू पैलवान भोला सिंग यांच्यात रंगणार आहे. दुसरी लढत महाराष्ट्र केसरी माऊली जगदाडे विरुद्ध पैलवान पंजाब केसरी जगदीप सिंह या दोघांमध्ये रंगणार आहे. तर तिसरी लढत ही पुण्याचा महाराष्ट्र केसरी पैलवान बाळा रफीक शेख विरुद्ध दिल्लीचा पैलवान भारत केसरी बंटी कुमार यांच्यात होणार आहे.

Follow Us:

Web Title: A great riot of wrestlers will take place in ratnagiri who will beat baji watch the video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2025 | 03:31 PM

Topics:  

  • Kusti
  • Uday Samant

संबंधित बातम्या

Ratnagiri News : केंद्रीय विद्यालय आणि MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर महायुती सरकार सकारात्मक; उदय सामंतांची विरोधकांवर टीका
1

Ratnagiri News : केंद्रीय विद्यालय आणि MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर महायुती सरकार सकारात्मक; उदय सामंतांची विरोधकांवर टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.