नितेश राणे मंत्री झाल्यानंतर ते वारंवार दंगलखोर अशी वक्तव्य करत आहेत. “दंगलखोर” असे वक्तव्य करणारा मंत्री सरकारमध्ये नसावा. जर अशी वक्तव्य करत राहिले तर रस्त्यावर उतरून राजीनामा मागावा लागेल. हिंदू-मुस्लिम यांच्यामध्ये वादग्रस्त विधान करून तरुण मुले कशी रस्त्यावर उतरून दंगल करतील हे नितेश राणे बघत आहेत, अशी टीका सुशांत नाईक यांनी केली आहे.