Sindhudurg News: सिंधुदुर्गमधील खारेपाटणला स्वतंत्र तालुका मिळावा, या मागणीसाठी खारेपाटण तालुका निर्मिती कृती समितीने ‘महा निर्धार मेळावा’ आयोजित केला. या मेळाव्याला परिसरातील नागरिक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला…
GMC Sindhudurg Bharti 2026: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग येथे ३३ प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक पदांसाठी आज (२७ ऑगस्ट २०२६) दुपारी ३ वाजता थेट मुलाखत आहे. सविस्तर माहिती वाचा.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादांमुळे वर्षानुवर्षे बंद असलेली मंदिरे आता पुन्हा उघडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या पुढाकाराने गावपातळीवर सामंजस्य घडवून आणत हा उपक्रम राबवण्यात आला.
Elephant News: गेली दोन दशके हत्तीच्या उपद्रवाने गडहिंग्लज उपविभागात शेतीसह पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हत्तीच्या हल्ल्यात डझनभर व्यक्तींचा मृत्यू तर शेकडो जण जायबंदी झाले आहेत.
पीएफ व कर्मचारी विमा योजना मासिक वेतन रक्कमेत अधिकारी व ठेकेदाराकडून अपहार प्रकरणी कोकण विभागीय आयुक्तांकडून चौकशीचे आदेश दिले होते. मात्र... काय म्हणाले जिल्हाधिकारी प्रसाद गावडे, जाणून घ्या सविस्तर...
साथीच्या आजारांचे रुग्ण वाढू लागल्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गणपती उत्सवाच्या काळात डेंग्यू, मलेरियाच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे.
कोकणतील धार्मिक परंपरेबाबत सांगायचं झालंच तर बऱ्याच गावात देवाची वाट असते. याबाबत देखील रंजक किस्सा आहे. चला तर मग जाणून घेऊयात ही देवाची वाट नक्की असते तरी काय ?
गुटखा विक्रीवर गुटखा विक्रीवर बंदी असताना देखील अवैध्यरित्या गुटखा आणि पानमसाल्याचे वाहतुक व विक्रीवर धडक कारवाई सुरू केली आहे.यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त अहवालानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी १२ गावे व ३०२ वाड्यांचा समावेश असलेला ५ कोटी ७८ लाख ९५ हजार रुपयांचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला असून प्रशासकीय मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर…
हिंदू आणि मुस्लीम समाजात कोणत्याही प्रकारे वाद विवाद घडू नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सावधगिरी बाळगली जात आहे. रमजानच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत.