Western Railway Update: विरारकरांसाठी महत्त्वाची बातमी! दोन लोकलचा बोरीवलीला ‘नो हॉल्ट’
Western Railway Update: लोकल आता बोरीवलीऐवजी थेट दहिसर स्थानकात थांबतील. संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत बोरीवली स्थानकावरील गर्दी आणि लोकलचा विलंब कमी करण्याच्या उद्देशाने हा बदल करण्यात आला आहे.
६.२२ ची AC आणि ७.०५ ची नियमित लोकल बोरीवलीत थांबणार नाही
दोन्ही लोकलचा पुढील थांबा दहिसर असेल
वसई-विरार आणि मीरा-भाईंदरकरांसाठी महत्त्वाची बातमी! संध्याकाळच्या वेळेत बोरीवली स्थानकावरील गर्दी आणि लोकलचा होणारा विलंब कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेने मोठा बदल केला आहे. १ सप्टेंबरपासून चर्चगेटहून विरारच्या दिशेने जाणाऱ्या सायंकाळी ६.२२ ची AC लोकल आणि ७.०५ ची नियमित लोकल बोरीवली स्थानकावर न थांबता थेट दहिसरला थांबणार आहेत.
Follow Us:
१ सप्टेंबरपासून लोकलच्या थांब्यात बदल
६.२२ ची AC आणि ७.०५ ची नियमित लोकल बोरीवलीत थांबणार नाही
दोन्ही लोकलचा पुढील थांबा दहिसर असेल
वसई-विरार आणि मीरा-भाईंदरकरांसाठी महत्त्वाची बातमी! संध्याकाळच्या वेळेत बोरीवली स्थानकावरील गर्दी आणि लोकलचा होणारा विलंब कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेने मोठा बदल केला आहे. १ सप्टेंबरपासून चर्चगेटहून विरारच्या दिशेने जाणाऱ्या सायंकाळी ६.२२ ची AC लोकल आणि ७.०५ ची नियमित लोकल बोरीवली स्थानकावर न थांबता थेट दहिसरला थांबणार आहेत.
Web Title: Ac and regular local trains to skip borivali from september 1