ठाणेहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या सर्व गाड्या मुसळधार पावसामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली असून फलाटांवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झाली आहे.
रेल्वे ट्रॅकमध्ये टाकले जाणारे खडे म्हणजे ‘बलास्ट’. हे खडे पटर्यांची स्थिरता राखतात, पाण्याचा निचरा करतात, वजनाचं संतुलन साधतात आणि ध्वनीप्रदूषणही कमी करतात.
लोकलने प्रवास करणाऱ्यांनो लक्ष द्या! घराबाहेर पडण्याआधी लोकलचा वेळापत्रक बघूनच बाहेर पडा. कारण आज तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक आणि जंबो ब्लॉक असणार आहेत.मुंबई लोकल ट्रेनच्या मेगा ब्लॉकची माहिती खालीलप्रमाणे आहे.
कसाऱ्याहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेचा मुंब्रा ते दिवा स्थानकादरम्यान मोठा अपघात झाला आहे. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणावरुन जितेंद्र आव्हाड संतापले आहेत.
मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखणारी आणि दररोज शेकडो किलोमीटरचा प्रवास करणारी लोकल स्वतःमध्ये अनेक रहस्य घेऊन आहे. ही जीवनवाहिनी तर आहेच परंतु अनेक गोष्टींमध्ये जीवघेणीही ठरली आहे. कधी अपघातांमध्ये तर कधी…
आज सकाळी सुमारे 7:30 वाजण्याच्या सुमारास कर्जत रेल्वे स्थानकाजवळ पेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेच्या वाहतूकीवर परिणाम झाला होता. घडलेल्या घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दााखल झाले.
दररोजच्या धावपळीच्या जीवनात प्रवासासाठी मुंबईकर पहिली पसंती लोकल ट्रेनला देतात. कारण कमीत कमी वेळात कामाच्या ठिकणी पोहता येते. लोकलमध्ये नेहमीच गर्दी असते. गर्दीच्या वेळी लोकलमध्ये नीट उभं राहण्यासाठी सुद्धा जागा…
गुरुवारी कल्याणमधील एका खासगी रुग्णालयातून एका ब्रेन डेड दात्याचं यकृत आणि मूत्रपिंड परळ इथल्या खासगी रुग्णालयात एका दुसऱ्या व्यक्तीला प्रत्यारोपण करण्यासाठी घेऊन जायचं होतं, आणि कमीत कमी वेळेत हे दोन्ही…