Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Meera Bhayander: खाडीपुलावर स्टंटबाजी करणाऱ्या सहा तरुणांवर कारवाई; अखेर मागितली माफी

खाडीपुलावर धोकादायक पद्धतीने स्टंटबाजी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मीरा भाईंदर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. या प्रकरणी सहा तरुणांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांना आपल्या कृत्याची जाणीव करून देत अखेर माफी मागावी लागली.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 04, 2026 | 12:00 PM

Follow Us

 

सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी भाईंदर-नायगाव खाडीपुलाच्या प्रतिबंधित क्षेत्रात घुसून जीवघेणी स्टंटबाजी करणाऱ्या सहा तरुणांना अखेर रेल्वे प्रशासनाच्या कारवाईनंतर माफी मागावी लागली आहे. पश्चिम रेल्वेच्या अधिकृत ‘एक्स’ (ट्विटर) खात्यावरून या तरुणांचा माफीनामा असलेला व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे.

Follow Us:

 

सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी भाईंदर-नायगाव खाडीपुलाच्या प्रतिबंधित क्षेत्रात घुसून जीवघेणी स्टंटबाजी करणाऱ्या सहा तरुणांना अखेर रेल्वे प्रशासनाच्या कारवाईनंतर माफी मागावी लागली आहे. पश्चिम रेल्वेच्या अधिकृत ‘एक्स’ (ट्विटर) खात्यावरून या तरुणांचा माफीनामा असलेला व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे.

Web Title: Action taken against six youths who performed stunts on mira bhayandar creek bridge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • Bridge
  • Meera Bhayander News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.