नव्या मार्गिकेवर काही ठिकाणी आणखी पूल येणार असल्याचे एमआरव्हीसी च्या अधिकाऱ्याने सांगितले आहे. राज्य सरकारने या मार्गाला मंजुरी दिल्याने लवकरच याबाबतचा शासन निर्णय (जीआर) जारी केला जाणार आहे.
प्रशासन आणि मदत संस्थांचे अधिकारी घटनास्थळी सातत्याने हजर राहत आहेत. प्रत्येक स्तरावर बचावकार्य सुरू आहे. एसडीआरएफ आणि एनडीआरएफ पथकांनी दुसऱ्या दिवशीही संपूर्ण परिसरात शोध आणि मदतकार्य सुरू ठेवले.
एल्फिन्स्टन ब्रीजच्या पाडकामाला स्थागिती देण्यात आली आहे. शुक्रवारी मुंबईतील एल्फिन्स्टन ब्रीज बंद करून आज या ब्रिजच्या पाडकामाला सुरवात होणार होती. मात्र दोन दिवसाची स्थागिती देण्यात आली आहे.
जगभरात अभियांत्रिकी कौशल्यासाठी प्रसिद्ध असलेल्या चीनने पुन्हा एकदा एक नवा इतिहास रचला आहे. जगातील सर्वात उंच पूल हुआइजियांग ग्रँड कॅन्यन ब्रिज आता जनतेसाठी खुला होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे.
देशातील पहिला वर्टिकल-लिफ्ट सी ब्रिज आता पर्यटकांसाठी सुरु करण्यात आला आहे. या पुलाखाली मोठी जहाजे जातील तर वरून गाड्या ७५ किमी/तास वेगाने धावतील. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
Pamban Bridge inauguration : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तमिळनाडूमध्ये पंबन ब्रिजचे लोकार्पण होणार आहे. देशाचा पहिला लिफ्ट सी ब्रिज असणाऱ्या पंबन पूलाकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
सेगमेंट खाली कोसळल्यामुळे जोरदार आवाज झाला. या आवाजाने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच महामार्गावरून प्रवास करणारे अनेक वाहनचालकही त्याठिकाणी थांबले होते.
कराड रस्त्यावरच्या पुलांच्या संरक्षण कठड्यांची झालेली दुरवस्था व मोडतोड सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्षित करण्यात आली आहे. या रस्त्यावर अपघाताचा धोका वाढला आहे.