Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar : अहिल्यानगरात भीमजयंतीचा जल्लोष, आमदार संग्राम जगतापांसह मान्यवरांची उपस्थिती

अहिल्यानगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. ‘जय भीम’च्या घोषणांनी शहर दुमदुमून गेले असून ठिकठिकाणी भीम अनुयायांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 14, 2026 | 03:01 PM

Follow Us

अहिल्यानगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. ‘जय भीम’च्या घोषणांनी शहर दुमदुमून गेले असून ठिकठिकाणी भीम अनुयायांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात आमदार संग्राम जगताप, महापौर, उपमहापौर, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी उपस्थित राहून बाबासाहेबांच्या प्रतिमेस अभिवादन केले. आमदार जगताप यांनी नागरिकांना जयंतीच्या शुभेच्छा देत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले. जयंतीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुख्य चौक आणि मिरवणूक मार्गांवर पोलिसांची विशेष नजर होती. संपूर्ण शहर निळ्या रंगात न्हाऊन निघाले असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Close

Follow Us:

Web Title: Ahilyanagar jubilant celebrations of bhim jayanti in ahilyanagar mla sangram jagtap and dignitaries in attendance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 03:01 PM

Topics:  

संबंधित बातम्या

Dr Babasaheb Ambedkar Jayanti : वर्गाबाहेरच्या शिक्षणापासून संविधान निर्मितीपर्यंत, बाबासाहेबांना समजून घायचंय? ‘ही’ 3 पुस्तकं नक्
1

Dr Babasaheb Ambedkar Jayanti : वर्गाबाहेरच्या शिक्षणापासून संविधान निर्मितीपर्यंत, बाबासाहेबांना समजून घायचंय? ‘ही’ 3 पुस्तकं नक्

Dharashiv News : धाराशिव परत हादरले! दलित तरुणाच्या संशयास्पद मृत्यूने संताप उसळला; आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले
2

Dharashiv News : धाराशिव परत हादरले! दलित तरुणाच्या संशयास्पद मृत्यूने संताप उसळला; आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.