Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv News : धाराशिव परत हादरले! दलित तरुणाच्या संशयास्पद मृत्यूने संताप उसळला; आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले

धाराशिव येथे दलित तरुणाच्या संशयास्पद मृत्यूमुळे संतापाची लाट उसळली आहे. Ambedkar Jayantiच्या पार्श्वभूमीवर परिसरातील वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 13, 2026 | 12:16 PM
दलित तरुणाच्या संशयास्पद मृत्यूने संताप उसळला; आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले

दलित तरुणाच्या संशयास्पद मृत्यूने संताप उसळला; आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले

Follow Us
Follow Us:
  • दलित तरुणाच्या संशयास्पद मृत्यूने संताप उसळला
  • मृतदेहासह एसपी कार्यालयावर धडक
  • दोन तास रास्ता रोको
  • प्रशासनावर तीव्र निष्क्रियतेचा आरोप
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी :   तालुक्यातील उपळा (मा.) येथील दलित तरुण प्रमोद मनोज अवधूते (वय २३) याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अवघ्या दोन दिवस आधीच ही घटना घडल्याने वातावरण अधिकच चिघळले असून, अन्यायाविरुद्ध रोष उफाळून आला आहे.

संतप्त नातेवाईकांनी मृतदेह थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आणत दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. “ही आत्महत्या नसून नियोजित खून आहे,” असा ठाम आरोप करत दोषींवर ॲट्रॉसिटीसह कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ केवळ कुटुंबीयच नव्हे, तर विविध सामाजिक व राजकीय घटकही आक्रमक झाले असून, प्रशासनाविरुद्ध तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. “दलित तरुणांच्या जीवाला किंमत नाही का?” असा संतप्त सवाल उपस्थित करत निष्क्रिय यंत्रणेवर सडकून टीका करण्यात आली.

Raigad News: नेरळ ग्रामपंचायतीत मोठा घोटाळा उघड! 43 अनधिकृत नळजोडण्या समोर, कारवाईचे आदेश

दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र समोर येत आहे. गोरगरीब, दिन-दलित आणि सामान्य नागरिकांचे जगणे असुरक्षित झाले असून, न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागत असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे. रिपाइंलच्या (आ) स्थानिक नेत्यांनी प्रशासनाला धारेवर धरत “दोषींना तात्काळ अटक न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र केले जाईल,” असा इशारा दिला.

तणावपूर्ण परिस्थिती पाहता अतिरिक्त पोलीस अधीक्षक शफकत आमना यांनी कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांनीही ठोस पावले उचलण्याची ग्वाही दिल्यावर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.तथापि, मूलभूत प्रश्न अद्याप अनुत्तरितच — ही आत्महत्या की सुनियोजित खून आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाने घेतलेले गंभीर स्वरूप पाहता, प्रशासनाची पुढील भूमिका निर्णायक ठरणार आहे.

घटनेनंतर संतप्त नागरिकांनी संबंधित घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. काही ठिकाणी निषेध नोंदवण्यात आला असून, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. ही घटना Ambedkar Jayantiच्या पार्श्वभूमीवर घडल्याने सामाजिक वातावरण अधिक संवेदनशील बनले आहे. प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सतर्कता बाळगली जात असून, अफवा पसरवू नयेत असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

Ahilyanagar News: संगमनेर तालुक्यातील स्वयंघोषित महाराजविरोधात अंनिस आक्रमक, जिल्हाधिकारी आणि पोलिसांकडे तक्रार

Web Title: Dharashiv dalit youth suspicious death anger ambedkar jayanti tension news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 12:16 PM

Topics:  

  • Dharashiv
  • maharashtra

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात
1

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
3

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’
4

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.