Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dr Babasaheb Ambedkar Jayanti : वर्गाबाहेरच्या शिक्षणापासून संविधान निर्मितीपर्यंत, बाबासाहेबांना समजून घायचंय? ‘ही’ 3 पुस्तकं नक्

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन होत असते. मात्र, डॉ. आंबेडकर समजून घ्यायचे असतील तर तुम्हाला त्यांच्या आयुष्यावरील पुस्तक वाचणे महत्वाचे आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 14, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष लेख
  • बाबासाहेबांना समजून घायचंय?
  • ही तीन पुस्तकं नक्की वाचा
१४ एप्रिल १८९१ हा दिवस भारतीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. याच दिवशी Dr Babasaheb Ambedkar यांचा जन्म झाला. आपल्या विचारांनी, लेखनाने आणि संघर्षाने त्यांनी समाजातील वंचित, दुर्लक्षित घटकांना नवी दिशा दिली. वर्गाबाहेर बसून शिक्षण घेणाऱ्या एका मुलापासून ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास आजही लाखो लोकांसाठी प्रेरणादायी आहे.

दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र, त्यांच्या कार्याचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल, तर केवळ जयंती साजरी करून चालत नाही, तर त्यांच्या विचारांचा अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी त्यांच्या आयुष्यावर आधारित पुस्तकांचे वाचन हा सर्वोत्तम मार्ग ठरतो.

माझी आत्मकथा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

यातील पहिले महत्त्वाचे पुस्तक म्हणजे माझी आत्मकथा. हे पुस्तक स्वतः डॉ. आंबेडकरांनी लिहिले असून त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग, संघर्ष आणि अनुभव त्यांच्या स्वतःच्या शब्दांत वाचायला मिळतात. त्यांच्या जीवनातील वास्तव आणि कठीण परिस्थितीचे जिवंत चित्रण या पुस्तकातून समोर येते.

‘…तर मी हिंदू म्हणूनच जगलो असतो’ असे का म्हणाले होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर – धनंजय कीर

दुसरे महत्त्वाचे पुस्तक म्हणजे Dr Babasaheb Ambedkar, लेखक धनंजय कीर यांचे. या पुस्तकातून बाबासाहेबांचे विचार, सामाजिक संघर्ष आणि त्या काळातील राजकीय परिस्थिती यांचे सखोल विश्लेषण केले आहे. बाबासाहेबांचे व्यापक व्यक्तिमत्त्व समजून घेण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरते.

जग बदलणारा बापमाणूस – जगदीश आहोळ

तिसरे पुस्तक म्हणजे जग बदलणारा बापमाणूस. लेखक जगदीश आहोळ यांनी हे पुस्तक विशेषतः तरुण पिढी लक्षात घेऊन सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत लिहिले आहे. त्यामुळे आजच्या युवकांना बाबासाहेबांचे विचार सहज समजतात. शेवटी, महापुरुषांची जयंती साजरी करण्याचा खरा अर्थ त्यांच्या विचारांना आत्मसात करण्यात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ही पुस्तके वाचून आपण त्यांच्या कार्याचा खरा वारसा पुढे नेऊ शकतो.

Web Title: Dr babasaheb ambedkar jayanti 3 books to understand his life and journey

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • dr babasaheb amdekar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.