Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar: जनता मालक, अधिकारी सेवक! अण्णा हजारेंचा सरकारवर हल्लाबोल

माहिती अधिकार कायद्यातील दुरुस्त्यांविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. "जनता मालक आणि अधिकारी सेवक आहेत, मात्र अधिकारीच मालक झाल्यासारखे वागत आहेत," असे म्हणत त्यांनी प्रशासकीय यंत्रणेवर टीका केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 23, 2026 | 03:21 PM

Follow Us

माहिती अधिकार कायद्यातील दुरुस्त्यांविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. “जनता मालक आणि अधिकारी सेवक आहेत, मात्र अधिकारीच मालक झाल्यासारखे वागत आहेत,” असे म्हणत त्यांनी प्रशासकीय यंत्रणेवर टीका केली. मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर ५ तारखेचे नियोजित आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले असले तरी मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा अण्णांनी दिला आहे. याचबरोबर राज्यातील आणि देशातील फोडाफोडीच्या राजकारणावरही त्यांनी नाराजी व्यक्त करत वारंवार पक्ष बदलणाऱ्या नेत्यांवर जोरदार टीका केली.

Follow Us:

Web Title: Ahilyanagar the public are the masters officials are the servants anna hazare launches a scathing attack on the government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • Anna Hazare
  • RTI

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.