Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्या तुलनेवरून निर्माण झालेल्या वादाचे पडसाद शहरात उमटले आहेत. आज सकाळी सकल हिंदू समाजाच्या वतीने माळीवाडा परिसरात टिपू सुलतान आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमांचे दहन करण्यात

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 18, 2026 | 03:10 PM

Follow Us

छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्या तुलनेवरून निर्माण झालेल्या वादाचे पडसाद शहरात उमटले आहेत. आज सकाळी सकल हिंदू समाजाच्या वतीने माळीवाडा परिसरात टिपू सुलतान आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमांचे दहन करण्यात आले…या आंदोलनामुळे टिपू सुलतान यांचा अपमान झाल्याची भावना व्यक्त करत मुस्लिम समाजाच्या वतीने शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या नजीक असलेल्या आशा टॉकीज चौकात टिपू सुलतान यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात आला. त्यानंतर संबंधित मुस्लिम युवकांनी सकाळच्या आंदोलनातील आयोजकांवर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी कोतवाली पोलीस ठाण्यात मोठी गर्दी करण्यात आली होती… या घटनेनंतर शहरात तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे… तर पोलिस देखील शहरातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

Close

Follow Us:

Web Title: Ahilyanagar tipu sultan controversy heats up in ahilyanagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • Ahilyanagar

संबंधित बातम्या

Caste free Village in Maharashtra: पुरोगामी  महाराष्ट्राचे पाऊल पडते पुढे..! ना ब्राह्मण, ना क्षत्रिय, ना दलित….; हे गाव झाले
1

Caste free Village in Maharashtra: पुरोगामी  महाराष्ट्राचे पाऊल पडते पुढे..! ना ब्राह्मण, ना क्षत्रिय, ना दलित….; हे गाव झाले

दुधात भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 200 लिटर लिक्विडमधून तब्बल 2500 लिटर भेसळयुक्त दूध
2

दुधात भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 200 लिटर लिक्विडमधून तब्बल 2500 लिटर भेसळयुक्त दूध

Ahilyanagar News: राहता आणि शिर्डीत नवनवीन इमारती उभ्या? मात्र, पोलीस बळाचे काय?
3

Ahilyanagar News: राहता आणि शिर्डीत नवनवीन इमारती उभ्या? मात्र, पोलीस बळाचे काय?

Ahilyanagar News: भल्या पहाटे ‘एटीएस’कडून छापेमारी! मुकुंदनगरमध्ये धडक कारवाई
4

Ahilyanagar News: भल्या पहाटे ‘एटीएस’कडून छापेमारी! मुकुंदनगरमध्ये धडक कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.