पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे त्यांच्या जन्मगावी आज 300 व्या जयंतीचा सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील काही सदस्य उपस्थित होते. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौटुंबिक हिंसाचारावर भाष्य केले असून त्यांनी कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी पडलेल्या महिलांना आवाहन करत हिंसाचार करणाऱ्या वृत्तीला वेळीच ठेवण्याचे भाष्य केले आहे.