राज्यभरात गाजलेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात न्यायालयात १६७० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले. वैष्णवीचा पती, सासरा, सासू, दीर, नणंदेसह एकूण ११ आरोपींविरोधात पुणे न्यायालयात हे आरोपपत्र सोमवारी दाखल करण्यात आले.
पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आणखी एक पैलू समोर आला आहे. या प्रकरणात अडकलेल्या हगवणे कुटुंबावर आर्थिक फसवणुकीचाही गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला.
राज्यात सध्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. दरम्यान या घटनेतील आरोपी नीलेश चव्हाणला पोलिसांनी अटक केली.
Vaishnavi Hagawane dowry death case: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण याला पोलीस कोठडी मिळाली आहे. त्याला ३ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश शिवाजीनगर न्यायालयाने दिले.
वैष्णवी हगवणेच्या बाळाची हेळसांड करणाऱ्या निलेश चव्हाणला नेपाळमध्ये अटक करण्यात आली आहे. त्याने १० दिवसात ३ राज्यातून प्रवास केला आहे. अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांना निलेश चव्हाण याला ताब्यात घेण्यात यश…
वैष्णवी हगवणे आत्महत्येनंतर विवाहतांच्या छळाबाबत प्रश्न उपस्थित केले जात असतानाच पुण्यात विवाहितेला माहेरहून "थार" गाडी आणण्यासाठी नव विवाहितेचा छळ करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
पुण्यातील भूकुम गावतील हगवणे कुटुंबाच्या छळापायी आत्महत्या केलेल्या वैष्णवी हगवणेच्या आरोपींना बुधवारी (28मे) कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी आणि आरोपींच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला.
Vaishnavi Hagawane Viral Video: नवरा शशांक आणि वैष्णवी हगवणेचा आणखीन एका नवीन व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. व्हिडिओतील दृश्ये पाहून लोक आता आरोपी शशांकवर संताप व्यक्त करत आहेत.
पोलीस कोठडी देण्याची काहीच गरज नाही आहे. गहाण ठेवलेलं सोनं कुठल्या बँकेत आहे, हे हगवणे कुटुंबाने आधीच सांगितले आहे. निलेश चव्हाणला आरोपी करणे चुकीचे असून, त्याचा यात काहीच संबंध नाही.
वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणात दाखल गुन्ह्यात कलम वाढ करून नीलेश रामचंद्र चव्हाण (रा. कोथरुड, पुणे) याला देखील सहआरोपी करण्यात आले आहे. पोलिसांकडून नीलेश चव्हाणचा शोध सुरू झाला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातून वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी रोज वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असताना मराठी सेलिब्रिटीही आता प्रतिक्रिया देताना दिसत आहे. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.