परभणी जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून माझे नियुक्ती झाली पण जिल्ह्यातील महायुतीच्याच आमदारांना हे खपत नव्हते. उठ सुटते माझ्या तक्रारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करत होते. एके दिवशी मीच अजित दादांना म्हणाले की त्यात दोघांना समोरासमोर बसवा आणि माझे काय चुकत आहे ते सांगा त्यानंतर अजित पवारांनी महायुतीच्या दोन्ही आमदारांना समोर बोलावले आणि मेघना बोर्डीकरांविषयी काय तक्रार आहे अशी विचारणा केली त्यावेळेस महायुतीच्या आमदारांनी अजित पवारांना सांगितले की पालकमंत्री आमच्या मतदारसंघांमध्ये लक्ष देत आहेत तहसीलदार असतील किंवा पोलीस निरीक्षक असतील त्यांना फोन करत आहेत. महायुतीच्या आमदारांनी असे म्हटल्यानंतर अजित पवारांनी त्यांना सुनावले पालकमंत्री मेघना बोर्डीकर या फक्त जिंतूर सेलू विधानसभेच्या पालकमंत्री नाही तर त्या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत त्यामुळे त्या जिल्ह्यात कोणालाही फोन करू शकतात किंवा जिल्ह्यात कुठेही दखल घेऊ शकतात असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझी खंबीरपणे बाजू घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विषयीचा हा किस्सा सांगत मेघना बोर्डीकरांनी दादांच्या स्पष्ट वक्तेपणाचे आणि खरेपणाचे कौतुक देखील केले.