मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर माजी खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की, हिंदूंच्या सणात विघ्न नको. मनोज जरांगे पाटील यांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे आणि गणेशोत्सवाचे ११ दिवस संपल्यानंतरच मागणी पुढे न्यावी, असा सल्ला त्यांनी दिला आहे.