निवडणुकीदरम्यान चांदुर रेल्वे मतदान केंद्रावर पैशांच्या वाटपाचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी केला होता. त्या वेळी जिल्हाधिकारी देखील तिथे उपस्थित होते, तरीही कोणतीही योग्य ती कार्यवाही नाही करण्यात आली. उलट, निलेश विश्वकर्मा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला गेला आहे.या घटनेच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांना निवेदन देऊन निष्पक्ष तपास व न्यायाची मागणी केली आहे. ,जागरूक नागरिक व पक्ष म्हणून भ्रष्टाचार आणि वाईट प्रथा रोखण्यासाठी योग्य ती कारवाई होणे आवश्यक आहे.