Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: अजितदादांच्या आठवणींत कॅबिनेट ई-मेल नोटीसला कायदेशीर मान्यता ; फडणवीसांचे तीन निर्णयांवर शिक्कामोर्तब

राज्यातील अपूर्ण ५७ सिंचन प्रकल्प पुर्ण करणे, कालवे आणि वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी नाबार्डकडून पंधरा हजार कोटी रुपयाचे कर्ज घेण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 11, 2026 | 01:07 PM
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Follow Us
Follow Us:
  • अजित पवारांनी पाठपुरावा केलेल्या ३ महत्त्वाच्या निर्णयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्कामोर्तब
  • बारामती ७५ कोटी रुपयांचे क्रीडा संकुल उभारण्यासाठी मंजुरी दिली
  • राज्यातील ५७ अपूर्ण सिंचन प्रकल्प मार्गी लागणार
 

Mumbai Politics: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर इालेल्या पहिल्यात कॅबिनेट मंत्रिमंडळ्याच्या बैठकीत अजित पवारांनी पाठपुरावा केलेल्या ३ महत्त्वाच्या निर्णयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्कामोर्तब केले आहे. मुंबईत अजित पवार यांच्या पश्चात मंगळवारी पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यापूर्वी दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला.

यानंतर कॅबिटने मंत्रिमंडळ बैठक पार पडली. अजित पवार यांच्या सूचनांनुसार घेतलेले निर्णय, औद्योगिक विकास, क्रोडा सुविधा आणि प्रशासनिक सुधारणा यांना चालना देणारे ठरले. तसेच ई-मेल नोटीसला कायदेशीर मान्यता देण्याच्या निर्णयामुळे महसुल विभागाच्या कामकाजात मोठा बदल होणार आहे.

Maharashtra Budget 2026: ‘अजित पवारांची अकाली एक्झिट…’; फडणवीसांसमोर अर्थसंकल्प मांडण्याचे आव्हान

 

पक्षकारांना इलेक्ट्रॉनिक मेलद्वारे नोटीस

मंत्रिमंडळ बैठकीतील आणखी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे पक्षकारांना इलेक्ट्रॉनिक मेलद्वारे नोटीस बजावण्याला कायदेशीर मान्यता देणे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माडलेला हा प्रस्ताव मंत्रिमंडळाने मान्य केला. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील संबंधित कलमात सुधारणा करून ई-मेलद्वारे नोटीस पाठवण्याची पद्धत कायदेशीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील कलम २३० मध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

असे आहेत प्रमुख निर्णय

या बैठकीत कॅबिनेटने बारामती ७५ कोटी रुपयांचे क्रीडा संकुल उभारण्यासाठी मंजुरी दिली आहे. तसेच वालचंदनगर-रत्नापूर एमआयडीसीसाठी देखील १००० एकर जागा उपलब्ध करून देण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात ११ अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची सूचना देखील केली होती, त्याप्रमाणे आजच्या मंत्रिमंडळात ११ अतिरिक्त जिल्हाधिका-यांची नियुक्ती करण्याचा निर्णय झाला आहे.

Third Mumbai Land Acquisition: तिसऱ्या मुंबईसाठीच्या भूसंपादन–भूवाटप धोरणास मान्यता, मुख्यमंत्र्‍यांचा महत्त्वाचा निर्णय

राज्यातील ५७ अपूर्ण सिंचन प्रकल्प मार्गी लागणार

राज्यातील अपूर्ण ५७ सिंचन प्रकल्प पुर्ण करणे, कालवे आणि वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी नाबार्डकडून पंधरा हजार कोटी रुपयाचे कर्ज घेण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे राज्यात आठ लाख हेक्टर जमीन सिवनाखाली येणार आहे. याचा लाभ राज्यातील सर्वच विभागांना होणार आहे. याबाबतचा अभ्यास मित्रा’ संस्थेच्या माध्यमातून करण्यात आला होता. या निर्णयामुळे आपण ८ लाख एकर सिंचनक्षमता १५ हजार कोटीतच साधू शकू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. १५ हजार कोटीपैकी ८ हजार ९८२ कोटी ५७ अपूर्ण सिचन प्रकल्पाना तर ६ हजार १७ कोटी रुपये १९३ पूर्ण सिंचन प्रकल्पांच्या कालवे आणि वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी वापरण्यात येणार आहेत.

६ मार्चला सादर होणार राज्याचा अर्थसंकल्प

येत्या २३ फेब्रुवारीपासून फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाचे कामकाज २० दिवस चालणार आहे. ६ मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सन २०२६-२७ या वर्षांचा जाईल, तर २५ मार्च रोजी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाला २३ फेब्रुवारी पासून मुंबईत सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी विधानभवनात संसदीय कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा आणि विधान परिषदेचे कामकाज निश्चित करण्यात आले. अधिवेशन काळात होळी, गुढीपाडवा अशा सुट्ट्या येत असल्याने अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे शनिवारी २८ फेब्रुवारी रोजी दोन्ही सभागृहाचे कामकाज सुरू राहणार आहे.
अर्थसंकल्पी अधिवेशन अर्थसंकल्प सादर केला २३ फेब्रुवारीपासून सुरू अधिवेशनाचे सूप वाजेल.

 

 

Web Title: Maharashtra politics devendra fadnavis approves three decisions of ajit pawar in cabinet meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 01:07 PM

Topics:  

  • ajit pawar
  • devendra fadnavis
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
2

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
3

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली
4

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.