Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

1983 Savarkar Documentary : सावरकरांच्या भूमिकेची रंजक कहाणी Abhay Vaidya यांची Exclusive मुलाखत

भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे एक असे नाव आहे, ज्यांच्या व्यक्तिमत्वात क्रांती, साहित्य, समाजसुधारणा आणि राजकीय मुत्सद्देगिरी यांचा दुर्मिळ संगम पाहायला मिळतो.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 27, 2026 | 12:21 PM

Follow Us

भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे केवळ एक स्वातंत्र्यसैनिक नव्हते, तर ते एक द्रष्टे विचारवंत होते, ज्यांनी भारताच्या राजकीय आणि सामाजिक भविष्याचा सखोल विचार केला होता. त्यांच्या जीवनाचा प्रत्येक टप्पा नाशिकमधील बालपण असो, लंडनमधील क्रांतिकारी कारवाया असोत, अंदमानातील मरणप्राय यातना असोत किंवा रत्नागिरीतील समाजसुधारणेचे कार्य असो, हा भारतीय राष्ट्राच्या जडणघडणीत अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे.

अनेक दशकांनंतर, स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील एका अत्यंत दुर्मिळ डॉक्युमेंटरीचा इतिहास तुम्ही या मुलाखतीत ऐकणार आहात. सुप्रसिद्ध डॉक्युमेंट्री फिल्म निर्माते स्व. प्रेम वैद्य यांनी फिल्म्स डिव्हिजन साठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर अत्यंत कष्टाने एक अभ्यासपूर्ण डॉक्युमेंट्री तयार केली. ज्येष्ठ पत्रकार अभय वैद्य यांनी आपल्या वडिलांच्या या अत्यंत दुर्मिळ कलाकृतीबद्दल नवराष्ट्र मल्टिमीडिया संपादक प्रतिभा चंद्रन यांच्याशी बातचीत केली. हा ऐतिहासिक दस्तऐवज अत्यंत कष्टाने तयार केला होता. या मुलाखतीत, अभय वैद्य सावरकरांच्या जीवनावरील या दुर्मिळ कलाकृतीबद्दल अनेक पैलू उलगडले आहेत जे आजवर कोणालाही ठाऊक नव्हते.

Close

Follow Us:

Web Title: An intriguing story about savarkar role exclusive interview with abhay vaidya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 12:21 PM

Topics:  

  • india

संबंधित बातम्या

iPhone युजर्ससाठी गुड न्यूज! ११ वर्षांनंतर Apple भारतात सुरू करणार ‘ही’ खास सर्व्हिस; काय असेल खास?
1

iPhone युजर्ससाठी गुड न्यूज! ११ वर्षांनंतर Apple भारतात सुरू करणार ‘ही’ खास सर्व्हिस; काय असेल खास?

PM Narendra Modi : भारत आणि इस्रायलमध्ये होणार मोठा करार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परदेशातून मोठी घोषणा
2

PM Narendra Modi : भारत आणि इस्रायलमध्ये होणार मोठा करार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परदेशातून मोठी घोषणा

Telangana Salary Pension: काय सांगता! येथे सफाई कामगाराला मिळतो तब्बल 2 लाख पगार, कुठे ते जाणून घ्या…
3

Telangana Salary Pension: काय सांगता! येथे सफाई कामगाराला मिळतो तब्बल 2 लाख पगार, कुठे ते जाणून घ्या…

Nashik News : सिंहस्थात AI चा वापर होणार, गर्दीचे नियोजन करताना भाविकांना रामकुंडापर्यंत नेणार
4

Nashik News : सिंहस्थात AI चा वापर होणार, गर्दीचे नियोजन करताना भाविकांना रामकुंडापर्यंत नेणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.