Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung Galaxy A57 आणि A37 वर आकर्षक कॅशबॅक आणि EMI ऑफर्स

Samsung ने Galaxy A57 आणि A37 स्मार्टफोन्सवर कॅशबॅक आणि सुलभ EMI ऑफर्स जाहीर केल्या आहेत. या ऑफर्समुळे ग्राहकांना फोन खरेदी करताना आर्थिक सवलत मिळणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 09, 2026 | 06:35 PM
Samsung Galaxy A57 आणि A37 वर आकर्षक कॅशबॅक आणि EMI ऑफर्स

Samsung Galaxy A57 आणि A37 वर आकर्षक कॅशबॅक आणि EMI ऑफर्स

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : सॅमसंग हा भारतातील सर्वात मोठा ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँड १० एप्रिलपासून नवीन लाँच करण्‍यात आलेले गॅलेक्‍सी ए५७ ५जी आणि गॅलेक्‍सी ए३७ ५जी स्‍मार्टफोन्‍सच्‍या विक्रीला सुरूवात करणार आहे. नवीन ए सिरीजमध्‍ये तरूण वापरकर्त्‍यांसाठी प्रमुख डिवाईसेसमधील क्षमतांचा समावेश आहे. जे टिकाऊ व आकर्षक स्लिम फॉर्म फॅक्‍टरमध्‍ये फोटोग्राफी, कार्यक्षमता आणि एआय-समर्थित वैशिष्‍ट्यांना महत्त्व देतात.

गॅलेक्‍सी ए५७ ५जी ऑसम नेव्‍ही, ऑसम आइसीब्‍ल्‍यू आणि ऑसम लिलाक या तीन आकर्षक रंगांमध्‍ये उपलब्‍ध आहे, जेथे ८ जीबी/२५६ जीबी व्‍हेरिएण्‍टसाठी किंमत ५६,९९९ रूपये आणि १२ जीबी/२५६ जीबी व्‍हेरिएण्‍टसाठी किंमत ६२,४९९ रूपये आहे. गॅलेक्‍सी ए३७ ५जी ऑसम लेव्‍हेंडर, ऑसम ग्रेग्रीन आणि ऑसम चारकोल या आकर्षक रंगांमध्‍ये येतो, जेथे ८ जीबी/१२८ जीबी व्‍हेरिएण्‍टसाठी किंमत ४१,९९९ रूपये, ८ जीबी/२५६ जीबी व्‍हेरिएण्‍टसाठी किंमत ४७,४९९ रूपये आणि १२ जीबी/२५६ जीबी व्‍हेरिएण्‍टसाठी किंमत ५२,९९९ रूपये आहे.

PNG साठी Online अप्लाय कसे करावे? किती दिवसांत लागेल कनेक्शन? एका क्लिकवर जाणून घ्या तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे

या स्मार्टफोन्सना अधिक लक्षवेधक बनवण्यासाठी सॅमसंग अनेक विशेष ऑफर्स सादर करत आहे. ३६,९९९ रुपयांपासून सुरू होणाऱ्या किमतींवर ५,००० रुपयांचा अपग्रेड बोनस दिला जात आहे. तसेच, ३८,९९९ रुपयांपासून सुरू होणाऱ्या किमतींवर बँक किंवा यूपीआय व्यवहारांवर ३,००० रुपयांचा कॅशबॅक उपलब्ध आहे. याशिवाय, २४ महिन्यांच्या झिरो-इंटरेस्ट ईएमआय पर्यायासह ३,००० रुपयांचा अपग्रेड बोनस देण्यात येत असून, ईएमआय फक्त १,६२५ रुपयांपासून सुरू होते, ज्यामुळे हे स्मार्टफोन्स खरेदी करणे अधिक सोयीचे ठरते. ग्राहक ट्रिपल झीरो स्किमच्‍या माध्‍यमातून सॅमसंग डॉटकॉम, सॅमसंग एक्‍सक्‍लुसिव्‍ह व पार्टनर स्‍टोअर्स आणि इतर ऑनलाइन प्‍लॅटफॉर्म्‍सवर गॅलेक्‍सी ए५७ ५जी आणि गॅलेक्‍सी ए३७ ५जी खरेदी करू शकतात, ज्‍यामध्‍ये झीरो डाऊन पेमेंट, झीरो इंटरेस्‍ट आणि झीरो हॅसलचा समावेश आहे.

या दोन्‍ही डिवाईसेसमध्‍ये ५० मेगापिक्‍सल मेन कॅमेरासह ‘नाइटोग्राफी’साठी सुधारित इमेज प्रोसेसिंग आहे. सेटअप सुस्‍पष्‍ट फोटोची, तसेच अंधुक प्रकाशात देखील सुस्‍पष्‍टपणे फोटो कॅप्‍चर होण्‍याची खात्री देते. अतिरिक्त वैशिष्‍ट्यांमध्‍ये अल्‍ट्रा-वाइड व मॅक्रो लेन्‍सेस आहेत, तसेच सातत्‍यपूर्ण फोटो व व्हिडिओ आऊटपुटसाठी १२ मेगापिक्‍सल एचडीआर फ्रण्‍ट कॅमेरा आहे. एआय-समर्थित टूल्‍स, जसे बेस्‍ट फेस आणि ऑब्‍जेक्‍ट इरेजर त्‍वरित एडिट्सची सुविधा देतात, तसेच प्रत्‍यक्ष डिवाईसवर ग्रुप फोटोंमध्‍ये सुधारणा करतात.

गॅलेक्‍सी ए५७ ५जी आणि गॅलेक्‍सी ए३७ ५जी दीर्घकाळापर्यंत टिकण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत. या डिवाईसेसच्‍या पुढील व मागील बाजूस गोरिला ग्‍लास व्हिक्‍टस+ आहे, तसेच पाणी व धूळीपासून संरक्षणासाठी आयपी६८ रेटिंग आहे. दोन्‍ही डिवाईसेसमध्‍ये दीर्घकालीन उपयुक्ततेसाठी सहा अँड्रॉईड ओएस अपग्रेड्स आणि सहा वर्षांचे सिक्‍युरिटी अपडेट्स आहेत.

नवीन ए सिरीजमध्‍ये सॅमसंग बिक्‍स्‍बी, जेमिनी व परप्‍लेक्सिटी सारखे एआय-संचालित टूल्‍स आहेत. सर्कल टू सर्च, डायरेक्‍ट वॉईसमेल आणि रिअल-टाइम कॉल ट्रान्स्क्रिप्‍शन यांसारखी वैशिष्‍ट्ये शोध, संवाद व कन्‍टेन्‍ट संवाद यांसारखे दैनंदिन टास्‍क्‍स सोपे करतात. या स्मार्टफोन्‍समध्ये सॅमसंग नॉक्स व्हॉल्ट देखील समाविष्ट आहे, जे विशेष टॅम्पर-रेझिस्टंट हार्डवेअरमध्ये डेटा साठवते. हे हार्डवेअर स्तरावरील हल्ल्यांवर लक्ष ठेवते आणि त्‍यांना प्रतिबंध करते.

गॅलेक्‍सी ए५७ ५जी मध्‍ये एक्झिनॉस १६८० ची शक्ती आहे, जे पूर्वीच्‍या जनरेशनच्‍या तुलनेत ३३ टक्‍के उच्‍च एनपीयू कार्यक्षमता आणि १५ टक्‍के उच्‍च सीपीयू व जीपीयू कार्यक्षमता देते. गॅलेक्‍सी ए३७ ५जी एक्झिनॉस १४८० प्रोसेसरवर चालतो, जे एनपीयू कार्यक्षमतेमध्‍ये १६२ टक्‍के सुधारणा, तसेच सीपीयूमध्‍ये १५ टक्‍के सुधारणा आणि जीपीयूमध्‍ये १९ टक्‍के सुधारणा दाखवते. दोन्‍ही डिवाईसेस एलपीडीडीआर५एकस रॅम व यूएफएस ३.१ स्‍टोरेजसह येतात, जे अॅप्‍लीकेशन लोड होण्‍याचा वेळ कमी करतात आणि वेगाने फाइल ट्रान्‍सफर करतात. गॅलेक्‍सी ए५७ ५जी आणि गॅलेक्‍सी ए३७ ५जी मध्‍ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी आहे, जी सरासरी वापरादरम्‍यान दोन दिवसांपर्यंत कार्यरत राहते आणि ४५ वॅट रॅपिड चार्जिंग क्षमता आहे.

UPI Circle : आता करता येईल बँक खात्याशिवाय UPI पेमेंट; Google Pay चे नवीन पॉकेट मनी फीचर झाले लॉन्च

Web Title: Samsung galaxy a57 a37 cashback emi offers india news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 06:35 PM

Topics:  

  • india
  • samsung
  • smartphone

संबंधित बातम्या

Wipro कडून शेअर बायबॅक प्रस्तावाचा विचार; १६ एप्रिलला मार्च तिमाहीचे निकाल जाहीर
1

Wipro कडून शेअर बायबॅक प्रस्तावाचा विचार; १६ एप्रिलला मार्च तिमाहीचे निकाल जाहीर

मार्केटमध्ये खळबळ! Samsung च्या ‘या’ स्मार्टफोनवर 18 हजारांचा डिस्काउंट, काय आहे ऑफर?
2

मार्केटमध्ये खळबळ! Samsung च्या ‘या’ स्मार्टफोनवर 18 हजारांचा डिस्काउंट, काय आहे ऑफर?

जागतिक आरोग्य दिनानिमित्त हमदर्दची ‘होलिस्टिक हीलिंग’ मोहिम सुरू; समग्र आरोग्यसेवेवर भर
3

जागतिक आरोग्य दिनानिमित्त हमदर्दची ‘होलिस्टिक हीलिंग’ मोहिम सुरू; समग्र आरोग्यसेवेवर भर

Nashik News : फोर्टिफाईड राईसबाबत गैरसमज दूर करा; प्लास्टिक तांदूळ नसून पोषक धान्य, सिन्नर तहसीलदारांचे आवाहन
4

Nashik News : फोर्टिफाईड राईसबाबत गैरसमज दूर करा; प्लास्टिक तांदूळ नसून पोषक धान्य, सिन्नर तहसीलदारांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.