बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळाची तीव्रता अधिक वाढत चालली असून याचाच फटका आता फळबागांना बसत आहे बीड जिल्ह्यातल्या शिरसमार्ग गावात एक हजार एक राहून अधिक क्षेत्रावर शेतकऱ्यांनी मोसंबीची लागवड केली होती कधीकाळी मोसंबीचा हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या याच शिरसमार्ग गावातील शेतकऱ्यांवर आता आपल्या फळबागांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ आली आहे. सिंदफणा नदीच्या पाण्यावर या शेतकऱ्यांनी या सगळ्या फळबागा फुलवल्या होत्या गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली त्यामुळे काही फळबागा नष्ट झाल्या तर यावर्षी आता दुष्काळामुळे फळबागांचा नुकसान झाला आहे त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना या प्रभागातून काहीच उत्पन्न मिळणार नाही सुरुवातीला शेतकऱ्यांनी जो खर्च फळबागांसाठी केला होता तो खर्च देखील आता निघत नसल्याने शेतकऱ्यांनी बहुतांश फळबागांवर कुऱ्हाड चालवली आहे