Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed : संतोष देशमुखांच्या पत्नीला निवडणूक लढवायची नव्हती,कुटुंबीयांचा दबाव

मसाजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या झाल्यामुळे आता या ठिकाणी सरपंच पदाची पोटनिवडणूक होत आहे.. या निवडणुकीमध्ये अश्विनी देशमुख व स्वरूपानंद देशमुख हे दोन उमेदवार समोर उभे राहिले असून स्वर्गीय संतोष देशमुख....

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 21, 2026 | 03:24 PM

Follow Us

मसाजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या झाल्यामुळे आता या ठिकाणी सरपंच पदाची पोटनिवडणूक होत आहे.. या निवडणुकीमध्ये अश्विनी देशमुख व स्वरूपानंद देशमुख हे दोन उमेदवार समोर उभे राहिले असून स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना ही निवडणूक लढवायची नव्हती… त्यांच्यावर कुटुंबातून दबाव आला त्यामुळे त्या निवडणूक रिंगणात उतरल्याचा दावा विरोधी उमेदवार स्वरूपानंद देशमुख यांनी केला आहे… संतोष देशमुख यांचे विकासाचे अपूर्ण राहिलेले स्वप्न मी पूर्ण करणार आहे… याशिवाय संतोष देशमुख यांच्या न्यायाच्या लढाईमध्ये मी शेवटपर्यंत सहभागी राहणार असल्याचे देखील स्वरूपानंद देशमुख यांनी म्हटले आहे.

Follow Us:

Web Title: Beed santosh deshmukhs wife did not want to contest the election she faced pressure from family members

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 03:24 PM

Topics:  

  • Beed
  • Beed Politics
  • Santosh Deshmukh

संबंधित बातम्या

२०० वर्षांनंतर कुटुंबात जन्माला आली ‘लक्ष्मी’! कुटुंबाने रथ-ढोल-ताशांच्या गजरात लेकीचे केले ग्रँड वेलकम; Video Viral
1

२०० वर्षांनंतर कुटुंबात जन्माला आली ‘लक्ष्मी’! कुटुंबाने रथ-ढोल-ताशांच्या गजरात लेकीचे केले ग्रँड वेलकम; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.