सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच मुंडेंचे राजकारण संपले असल्याचे देखील दमानिया म्हणाल्या आहेत.
Suresh Dhas Son Accident : आमदार सुरेश धस यांचा मुलगा चालवत असलेल्या गाडीचा अपघात झाला. यामध्ये एकाच मृत्यू झाल्यामुळे सुरेश धस यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर तत्कालीन जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केंवर स्थानिक कार्यकर्त्यांनी गंभीर आक्षेप घेतले होते. या पार्श्वभूमीवर मस्के यांनी भाजपला रामराम ठोकत थेट शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता
इतक्या वर्षांमध्ये बीड जिल्ह्याला अनेक मंत्रीपदे आणि अन्य पदे मिळाली. मात्र इतक्या वर्षांत नक्की काय विकास झाला हे पहावे लागणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.