बुलढाणा नगरपरिषद निवडणुकीसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आणि 3 डिसेंबरला निकाल येणे अपेक्षित असताना न्यायालयीन प्रक्रियेमुळे निकालाची प्रक्रिया ही 21 डिसेंबर रोजी होणार असल्याची न्यायालयाचे आदेश आले यामुळे मागील 18 दिवसापासून उमेदवारांमध्ये गणित जुळवण्याची स्पर्धा जणू सुरू झाली आणि आपण कसे निवडून येतो हे गणित मतदार देखील सांगू लागले परंतु ईव्हीएम बंद असलेल्या मतदानाची मतमोजणी झाल्यानंतरच फोन निवडून येणार हे निश्चित होणार आहे अशी असताना सर्वसामान्य नागरिक विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच ज्यांनी ही निवडणूक लढवली.