नगरपरिषदेच्या निवडणुका साठी मतदान प्रक्रिया पार पडली असून निवडणुकीचा निकाल दोन डिसेंबर रोजी येणार होता परंतु जिल्ह्यातल्या काही ठिकाणच्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण न झाल्याने तेथील मतदान 20 डिसेंबर रोजी होणार आहे आणि त्यानंतर 21 डिसेंबर रोजी मतदानाचा निकाल घोषित केला जाणार आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील दहा नगरपरिषदांच्या निवडणूक प्रक्रिया पार पडलेल्या ठिकाणी मतदान झालेल्या ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आले आहे याच स्ट्रॉंग रूम परिसराचा आढावा घेतला आणि बुलढाणा शहरातील नगर परिषदेच्या सभागृहात स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आले आणि त्या ईव्हीएम मशीन ठेवण्यात आले आहेत येथे राज्य राखीव पोलीस बॉल पोलीस बॉल नगर परिषदेचे कर्मचारी अधिकारी यांची निगराणी 24 तास असल्याने या स्ट्रॉंग रूमवर पोलिसांची करडी नजर असून सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात आले आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता सर्वच स्ट्रॉंग रूमवर सीसीटीव्हीची करडी नजर ठेवण्यात आले असून 21 डिसेंबर रोजी निकाल येईपर्यंत हा कडक बंदोबस्त असणार आहे