बुलडाणा जिल्ह्यात गेल्या 8 ते 10 दिवसापासून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.आज पुन्हा सकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात टोंगळे इतके पाणी साचल्याने सोयाबीन पूर्णता पाण्यात बुडाली आहे.यादीत शेतकऱ्यांचे पिक विमा खरीप हंगामाचा पिक विमा तसेच नुकसानीचे पैसे अद्याप पर्यंत मिळाले नाही त्यात पुन्हा आज शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे शेतकऱ्यांना 2023 पासून चा पिक विमा व आता झालेल्या नुकसानीची तात्काळ मदत द्यावी तसेच हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे