अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यात मुसळधार पावसामुळे मढी-शिरापूर परिसरातील कांदा, सोयाबीन, तूर, बाजरी आणि उडीद यासह पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नदीकाठी शेत वाहून गेली असून, दूरच्या शेतांमध्ये दीड ते दोन फुटांपर्यंत पाणी साचले आहे, शेतकरी चिंतेत आहेत.