Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Goa महामार्गावर मालवाहू ट्रकची ४ गाड्यांना धडक, विहिरीत कोसळला ट्रक

मुंबई गोवा महामार्गावर पहाटे 5.30 च्या सुमारास हातकंबा येथे स्टील वाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण अपघात दोन गाड्यांना धडक देत ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या तीस फूट खोल विहिरीत कोसळला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 19, 2026 | 07:38 PM

Follow Us

मुंबई गोवा महामार्गावर पहाटे 5.30 च्या सुमारास हातकंबा येथे स्टील वाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण अपघात दोन गाड्यांना धडक देत ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या तीस फूट खोल विहिरीत कोसळला हा अपघात इतका भीषण होता की ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला असून ट्रकचा किन्नर सुदैवाने वाचला आहे या अपघातात ट्रकने दिलेल्या धडकेत आंब्याच्या पेट्या वाहतूक करणारा आयशर टेम्पो जागेवरच पलटी झाला तर पाठीमागून येणाऱ्या एर्टिगा गाडीला देखील या ट्रकने जोरदार धडक दिली सुदैवाने या गाडीतील परिवार बचावला आहे या मार्गांववरील वाहतूक सध्या सुरळीत आहे.

Close

Follow Us:

Web Title: Cargo truck hits 4 cars on mumbai goa highway truck falls into well

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 07:38 PM

Topics:  

  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

वणी प्रीमियम लीगमध्ये ‘ZIHU 11’चा डंका; ४ लाखांच्या बक्षिसासह पटकावला ‘मनसे चषक’
1

वणी प्रीमियम लीगमध्ये ‘ZIHU 11’चा डंका; ४ लाखांच्या बक्षिसासह पटकावला ‘मनसे चषक’

Baramati News : “अजितदादांचा बारामती बरोबरच इंदापूर तालुक्यावर ही तेवढाच जीव होता”- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
2

Baramati News : “अजितदादांचा बारामती बरोबरच इंदापूर तालुक्यावर ही तेवढाच जीव होता”- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

Ratnagiri : सव्वा तासात 49 मेगावॉट जादा उत्पादन, कोयना प्रकल्पाने रचला नवा विक्रम
3

Ratnagiri : सव्वा तासात 49 मेगावॉट जादा उत्पादन, कोयना प्रकल्पाने रचला नवा विक्रम

Solapur News : कोणी पाणी देतं का पाणी ; 872 कोटी रुपये खर्च करुनही नागरिकांची पाण्यासाठी वणवण
4

Solapur News : कोणी पाणी देतं का पाणी ; 872 कोटी रुपये खर्च करुनही नागरिकांची पाण्यासाठी वणवण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.