Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

आगामी उन्हाळा लक्षात घेता येवला व निफाड तालुक्यात टंचाईच्या दृष्टीने पाण्याचे नियोजन करावं असे निर्देश छगन भुजबळ यांनी दिले आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 20, 2026 | 03:19 PM

Follow Us

आगामी उन्हाळा लक्षात घेता येवला व निफाड तालुक्यात टंचाईच्या दृष्टीने पाण्याचे नियोजन करावे तसेच येवला मतदारसंघात सुरु असलेली कामांना गती देऊन नियोजित वेळेत सर्व कामे पूर्ण करावीत अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, उन्हाळ्याच्या दृष्टीने ज्या गावांना पाण्याची आवश्यकता भासणार आहे त्यांच्या मागणी अर्जानुसार टँकरचे नियोजन करण्यात यावे. तालुक्यातील घरकुलांची कामांसाठी आवश्यक परवानग्या तातडीने प्राप्त करून कामांना गती देण्यासाठी एकत्रित बैठकीचे नियोजन करावे. पुणेगाव दरसवाडी कालव्याची उर्वरित कामे ३१ मार्च पुर्वी पूर्णत्वास न्यावीत तसेच मंजूर गेटची कामेही सुरू करावीत. शेतकऱ्यांकडून हमीभावाने मका खरेदी करण्याचे नियोजन करावे. विंचूर लासलगाव रस्त्याची कामे खंड न पाडता समन्वयातून सुरू ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

Follow Us:

Web Title: Chagan bhujbal bhujbals instructions to complete the work of punegaon darswadi canal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • Chagan BhujBal
  • Nashik News
  • navrashtra news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.