Manoj Jarange Patil: सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या आहेत. हैदराबादचे गॅझेट सरकारने मान्य केले आहे. मात्र आता या आरक्षणच्या जीआरवरून ओबीसी समाज आक्रमक झाला…
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे. जातिनिहाय गणना, मुख्यमंत्रीपद, अबू आजमी, नाशिक जिल्हा बँक, यावर ते…
NCP Shirdi Adhiveshan : शिर्डी येथील एका हॉटेलमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे दोन दिवसीय अधिवेशन पार पडणार आहे. आजपासून या शिबिराला सुरुवात होणार आहे.
Maharashtra Government: राज्यामध्ये जोरदार राजकीय वातावरण तापले आहे. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु असून सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार वादंग निर्माण झाला आहे.
ओबीसींचे राज्यातील सर्वात मोठे नेते असल्यामुळे महायुतीच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळणारच अशी सर्वांनाच खात्री होती. पण रविवारी नागपुरात झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीच्या नऊ नेत्यांनी शपथ घेतली.
मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूकीतून माघार घेतली आहे. मित्रपक्षांची यादी न आल्यामुळे मनोज जरांगे यांनी माघार घेतली आहे. एकाच जातीवर निवडणूक कसं लढवणार,एकाच जातीवर निवडणूक लढवणं शक्य नाही.
महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना विशेष विमानाने पुण्यावरून मुंबईत आणण्यात आले आहे.
सगळ्या पक्षातील ओबीसी नेते मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून एकवटले आहेत. ते नेते मतांचा नाही आरक्षणाचा विचार करत आहेत आणि मराठा नेते आरक्षणाचा नाही तर मतांचा विचार करत आहेत.
देशभरात सगळीकडे लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान देखील पार पडले आहे. अशातच सांगलीमधील ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) गाडीला काही अज्ञात व्यक्तीकडून चप्पलांचा हार घालण्यात आला.
समता फिल्मस् निर्मित ‘सत्यशोधक’ चित्रपटात महात्मा जोतीराव फुलेंनी समाज परिवर्तनासाठी केलेला संघर्ष, आधुनिक महाराष्ट्राच्या विकास, कामगार चळवळ, महिलांचा शैक्षणिक विकास या सगळ्या गोष्टी दाखवण्यात येणार आहेत.
ओबीसी चळवळीला वाहून घेतलेलं बुद्धीवादी व्यक्तिमत्वं हरपलं आहे. त्यांचं निधन ही महाराष्ट्राच्या साहित्यिक, सामाजिक, परिवर्तनवादी चळवळीची हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो," अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यानी…
महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करण्याबाबतची आमची गेल्या कित्येक दिवसांपासूनची मागणी प्रलंबित आहे. जनगणना हा विषय केंद्र शासनाशी संबंधित आहे.मात्र इतर मागासवर्गाची स्वतंत्र जनगणना करण्यासाठी केंद्र सरकारने असमर्थता व्यक्त केली आहे. त्यामुळे…
छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर मी मुंबईत बोललो आहे. मला माझे काम करत राहयाचे आहे. आम्ही कामाला महत्त्व देतो. मी मांडलेली भूमिका चुकीची ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असं विरोधकांना अजित…
आज अतिशय आनंदाचा क्षण आहे. कारण याच सभागृहात छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची स्थापना करण्यासाठी बैठक पार पडली. त्यानंतर लगेच त्यांच्याच अध्यक्षतेखाली शिवाजीपार्कवर मेळावा देखील पार पडला. राष्ट्रवादी…
सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भुजबळ यांनी नाराजी व्यक्त करत टिका केली. सध्या देशात दाढीवाल्या लोकांच राज्य व सत्ता आहे. केंद्रात सत्तेत दाढीवाले आहेत, तसेच राज्यात सुद्धा दाढीवाल्या लोकांचं राज्य आहे, असं…
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी छगन भुजबळ यांच्या वक्तव्याचा निषेध करताना, छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील औवेसी असल्याची घणाघाती टिका केली आहे. तसेच छगन भुजबळ यांची थेट तुलना एमआयएमचे नेते…