जिल्हा सामान्य रुग्णालयातील पुन्हा एकदा प्रकार समोर आला आहे. एक महिला त्रास असल्याने सोनोग्राफी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात गेली. मात्र त्यावेळी डॉक्टर झोपलेले आहे मी तुम्हाला काही गोळ्या देते संध्याकाळी डॉक्टर उठतील तेव्हा आपण सोनोग्राफी करू असे नर्स ने सांगितले, जिल्हा रुग्णालयातील वार्ड नंबर 5 स्त्री रोग तज्ञ विभागात हा संपूर्ण प्रकार घडला. सोनोग्राफी करण्यासाठी तब्बल एक तास महिला स्त्री रोग विभागाच्या बाहेर उभी होती मात्र तरीही डॉक्टरांची झोप झाली नाही. लाखो रुपये पगार असणाऱ्या या डॉक्टरांकडून गोरगरीब जनतेची अजून किती हे सांड होणार असा प्रश्न रुग्णांना पडलाय.