Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ch. Sambhajinagar : मराठवाड्यात महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण; शेती व्यवस्थेला मिळणार नवी दिशा

छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी) ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दिशेने राज्यसरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले असून, शाश्वत शेती आणि महिला सक्षमीकरणासाठी गोदरेजअ‍ॅग्रोव्हेट यांच्याशी सामंजस्य करार करण्यात आला आहे

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 14, 2026 | 01:09 PM
Ch. Sambhajinagar : मराठवाड्यात महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण; शेती व्यवस्थेला मिळणार नवी दिशा
Follow Us
Follow Us:
  • मराठवाड्यात महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण;
  • शेती व्यवस्थेला मिळणार नवी दिशा
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी) ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दिशेने राज्यसरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले असून, शाश्वत शेती आणि महिला सक्षमीकरणासाठी गोदरेजअ‍ॅग्रोव्हेट यांच्याशी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराअंतर्गत राज्यातीलपाच हजारांहून अधिक महिला
शेतकऱ्यांना आधुनिक व शाश्वत शेती पद्धतींचे प्रशिक्षण देण्यात येणार असून, मराठवाड्यातील परभणी, बीड आणि नांदेड या तीन जिल्ह्यांचा या उपक्रमात समावेश करण्यात आला आहे.मराठवाड्यातील कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये महिला शेतकऱ्यांची भूमिका निर्णायक असून, या पार्श्वभूमीवर परभणी, बीड व नांदेड जिल्ह्यांतील महिला शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, वैज्ञानिक शेती पद्धती आणि शाश्वत उत्पादन व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या माध्यमातून उत्पादनक्षमता वाढवण्याबरोबरच शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांच्या उपजीविकेला स्थैर्य मिळणार आहे.

Vehicle Theft News: शहरात वाहन चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री २ ‘क्रेटा’सह ६ वाहने लंपास; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

या उपक्रमाचा पहिला टप्पा राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येत असून,- त्यामध्ये मराठवाड्यातील वरील तीन – जिल्ह्यांचा समावेश महत्त्वाचा मानला जात – आहे. सुमारे 50हजार एकर क्षेत्रावर पाच – हजारांहून अधिक महिला शेतकरी आणि 100 स्वयंसहायता गट या योजनेचा थेट – लाभ घेणार आहेत. पुढील तीन वर्षांत हा – उपक्रम 500पेक्षा अधिक स्वयंसहायता गटांपर्यंत विस्तारण्यात येणार असून, – कापसासह मका व इतर पिकांपर्यंत प्रशिक्षणाचा विस्तार करण्यात येणार आहे.

शेती व्यवस्थेला मिळेल नवी दिशापरभणी, बीड व नादेडसारख्या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये या उपक्रमामुळे शेती उत्पादनक्षमता वाढीस लागणार असून, ग्रामीण टिकाऊपणा आणि महिलांच्या नेतृत्वाखालील शेती व्यवस्थेला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.दीर्घकालीन फायदा
महिला शेतकरी आत्मनिर्भर बनून राज्याच्या अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान देतील, असा विश्वास व्यक्त करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, गोदरेज अ‍ॅग्रोव्हेटसोबतची ही भागीदारी शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी दीर्घकालीनदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे.

Ch. Sambhajinagar : ‘महाशिवरात्रीनिमित्त महास्वच्छता अभियान’ ; 2 हजार नागरिकांनी वेरूळ केले चकाचक !

 

 

Web Title: Ch sambhajinagar empowerment of women farmers in marathwada the agricultural system will get a new direction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 01:09 PM

Topics:  

  • Agriculture News
  • Chhatrapati Sambhaji Nagar

संबंधित बातम्या

Sambhajinagar Municipal Corporation : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका तीन संवर्गात कंत्राटी भरती,  ८४ पदे १०२७ उमेदवार अर्ज
1

Sambhajinagar Municipal Corporation : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका तीन संवर्गात कंत्राटी भरती, ८४ पदे १०२७ उमेदवार अर्ज

Veer Dam Water Release: इंदापूर तालुक्यातील १० गावांना मोठा दिलासा! वीर धरणातून शेटफळ तलावात पाणी सोडण्याचे आदेश
2

Veer Dam Water Release: इंदापूर तालुक्यातील १० गावांना मोठा दिलासा! वीर धरणातून शेटफळ तलावात पाणी सोडण्याचे आदेश

FFS App Mandatory For Fertilizer: ३० सप्टेंबरपासून FFS ॲपवर बुकिंगनंतरच मिळणार खत ; जुन्नर कृषी विभागाचे आवाहन
3

FFS App Mandatory For Fertilizer: ३० सप्टेंबरपासून FFS ॲपवर बुकिंगनंतरच मिळणार खत ; जुन्नर कृषी विभागाचे आवाहन

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र
4

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.