Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shirdi : श्री साईबाबा पुण्‍यतिथी उत्‍सवास प्रारंभ; मंदिर परिसरात आकर्षक सजावट

श्री साईबाबा हे अनेक कुळांचे श्रद्धास्थान आहे. आज साई बाबा यांचा १०६ वा श्री साईबाबा पुण्‍यतिथी शिर्डीत करण्यात आला. यावेळी त्यांच्या प्रतिमेचं पूजन करुन पालखीची मिरवणूक काढण्यात आली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 12, 2024 | 05:29 PM

Shirdi :श्री साईबाबा संस्‍थान (शिर्डी) च्‍या वतीने आयोजित केलेल्‍या १०६ वा श्री साईबाबा पुण्‍यतिथी उत्‍सव करण्यात आला. आज मंगलमय वातावरणात पहाटे श्रींच्‍या फोटो व पोथीच्‍या मिरवणूकीने सुरुवात झाली. मुंबई येथील मंडळाच्‍या वतीने आकर्षक विद्युत रोषणाई व मंदिर परीसरात करण्‍यात आलेल्‍या आकर्षक फुलांच्‍या सजावटीने साईभक्‍तांचे लक्ष वेधून घेतलं.संस्थान समिती सदस्‍य, मुख्‍य कार्यकारी अधिकारी आणि कृषी अधिकारी यांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. यावेळी संस्थानचे प्रशासकिय अधिकारी ,. उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तसंच मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणूकीनंतर श्रींची शेजारती होईल. तर अखंड पारायणासाठी श्री व्‍दारकामाई मंदिर रात्रभर उघडे ठेवण्‍यात येणार आहे.

Follow Us
Close

Follow Us:

Web Title: Commencement of shri saibaba punyatithi utsavas attractive decorations in the temple premises

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2024 | 04:08 PM

Topics:  

  • Saibaba Mandir
  • shirdi

संबंधित बातम्या

Sai Baba: दैवी पुरुष असूनदेखील साईबाबा भिक्षा का मागायचे? काय आहे त्यांची शिकवण
1

Sai Baba: दैवी पुरुष असूनदेखील साईबाबा भिक्षा का मागायचे? काय आहे त्यांची शिकवण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.