आता शिर्डीतील साई मंदिरात दर्शन रांगेसह संस्थानाच्या भक्त निवासात मोफत भोजन कूपन दिले जाणार आहेत. यापूर्वी मोफत जेवणासाठी साई संस्थानच्या प्रसादालयात थेट प्रवेश होता.
श्री साईबाबा हे अनेक कुळांचे श्रद्धास्थान आहे. आज साई बाबा यांचा १०६ वा श्री साईबाबा पुण्यतिथी शिर्डीत करण्यात आला. यावेळी त्यांच्या प्रतिमेचं पूजन करुन पालखीची मिरवणूक काढण्यात आली.