शिर्डीतील जगप्रसिद्ध साईबाबा संस्थानच्या नावाचा वापर करून भाविकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. बनावट वेबसाईट तयार करून भक्तनिवास आणि दर्शनाचे ऑनलाईन बुकिंग दिले जात होते.
Shirdi Saibaba News : हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संत युवराज यांनी शिर्डीचे साईबाबा यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये, मिलिंद गवळी यांनी शिर्डीमधील साई बाबांच्या दर्शनाचा अनुभव शेअर केला आहे. मिलिंद गवळींनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच छगन भुजबळ यांनी आज शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतलं आहे. साईबाबांच्या दर्शनानंतर माध्यमांशी बोलले.
Marathi breaking live marathi headlines update Date 6 January : आशिया खंडातील सर्वांत मोठे प्रसादालय म्हणून साईसंस्थानचे भोजन ओळखले जाते. मात्र याबाबत संस्थानाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Shirdi Crime: शिर्डीत साई संस्थानचे दोघे कर्मचारी आणि शिर्डीतील एका तरुणावर ड्युटीला येताना प्राणघातक हल्ला करण्यात आला. तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर चाकूने वार करण्यात आले. नेमकं प्रकरण काय?
मी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून अजित पवारांच्या प्रत्येक निर्णयात सोबत उभा राहिलो. अनेक आंदोलने, मोर्चे यात सहभागी झालो, असे मंत्री धनंजय मुंडे म्हणाले.
महायुतीच्या मित्रपक्षांनी पुढील निवडणुकींची तयारी सुरु केली आहे. यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाने शिर्डीमध्ये ‘नवसंकल्प शिबिर आयोजित केले आहे. यामध्ये स्वबळावर लढण्याचा नारा देण्यात आला आहे.
शिर्डी येथे भारतीय जनता पक्षाचे अधिवेशन पार पडले. भाजपच्या शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे.
श्री साईबाबा हे अनेक कुळांचे श्रद्धास्थान आहे. आज साई बाबा यांचा १०६ वा श्री साईबाबा पुण्यतिथी शिर्डीत करण्यात आला. यावेळी त्यांच्या प्रतिमेचं पूजन करुन पालखीची मिरवणूक काढण्यात आली.
राहुरी तालुक्यातील एका गावातील महिलेने अत्याचार प्रकरणी सोमवारी संध्याकाळी फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर पोलिस या घटनेचा तपास करत होते. मुरकुटे हे कामानिमित्त जिल्ह्याबाहेर होते.
शिर्डी (Shirdi) विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार राधाकृष्ण विखे (Radhakrushna Vikhe) यांच्या विरोधात जनतेत नाराजी व रोष आहे. विधानसभेसाठी (Assembly) देखील अपेक्षित निकाल लागण्याची धास्ती सर्वच आजी-माजी आमदारांनी घेतली आहे.
तुमची शिर्डी दर्शनाची इच्छा भारतीय रेल्वे पूर्ण करेल. IRCTC कडून स्पेशल टूर पॅकेज लाँच करण्यात आले असून आता अवघ्या 6000 भाविकांना शिर्डी दर्शन करता येणार आहे. (फोटो सौजन्य: istock)
मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन अर्थात स्मार्ट प्रकल्प व मॅगनेट सारख्या प्रकल्प योजनांसाठीच अशी अट आहे. यामध्ये ६० टक्के अनुदान मिळते.