एकीकडे लाडकी बहिण .योजनेच्या विरुद्ध न्यायालयात याचिका दाखल करतात आणि दुसरीकडे स्वत:च तीन हजार रुपयांचे महिलांना वाटप करतात, त्यामुळे काँर्गेस किती खोटारडेपणा करते ते समोर आलं आहे. मताच्या भीतीपोटी कॉंग्रेसचा खोटारडेपणा सुरू आहे, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनतकुळे यांनी केलं आहे.